100+ Birthday Wishes For Sister In Marathi | बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा

birthday wishes for sister in marathi

Download Image

Happy Birthday Wishes For Sister in Marathi – बहिणीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देणारे उत्कृष्ट असे शुभेच्छा संदेश… आई नंतर आईसारखं प्रेम करणाऱ्या आणि नेहमी आपल्या पाठीशी उभी राहणाऱ्या आपल्या बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारे उत्कृष्ट असे शुभेच्छा संदेश – birthday wishes for sister आम्ही घेऊन आलो आहोत.

आपल्या बहिणीचा birthday म्हणजे आपल्या साठी व आपल्या परिवारासाठीही जल्लोश साजरा करायची वेळ असते. पुर्ण वर्षभर जरी आपण एकमेकांशी भांडत असलो तरी आपल्याला एकमेकांशिवाय काय करमत नाय.. वरवर कितीही भांडणं चालू असली तरी एकमेकांविषयी दोघांमध्ये खोल प्रेम असते..

या प्रेमाला जरी आपण व्यक्त करत नसलो तरी योग्य वेळ आल्यावर ते नक्कीच दिसून येते.. अश्या प्रेमाला मनावर दगड ठेवून व्यक्त करण्याची एक वेळ म्हणजेच आपल्या बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्याची वेळ..

बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी प्रत्येक जण वेगवेगळ्या प्रकारच्या शुभेच्छा संदेशांचा वापर करत असतो. असेच वेगवेगळ्या प्रकारचे शुभेच्छा संदेश आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.

यात तुम्हाला मोठ्या बहिणीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, छोट्या बहिणीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, Funny Birthday Wishes for Sister, Heart Touching Birthday wishes for Sister, birthday wishes for little sister in marathi, भावाकडून बहिणीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा… अश्या सर्व प्रकारचे happy birthday wishes for sister शुभेच्छा संदेश इथे घेऊन आलो आहोत.

Best Birthday Wishes For Sister In Marathi – बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा

  • सुंदर अन प्रेमळ तिचे बोल, दिसायला गोंडस बाहुली जणू, साथ तिची लाभे प्रत्येक पावली, बहीण माझी दुसरे रूप की जणू, माझी माऊली
  • लहान असो किंवा मोठा प्रत्येकाला आपुलकीने जवळ करणार व्यक्तिमत्व म्हणजे.. ताई तुला वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा..
  • ताई तुझ्यावर देवाच्या कृपेची छाया अंखंड राहू दे, तुझी माया माझ्यावर कायम राहू दे. प्रिय, ताईस वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा…
  • संघर्षाच्या कडक उन्हात सुखाची थंडगार सावली म्हणजेच ताई..! तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…
  • बहिणी पेक्षा चांगली मैत्रीण कोणी नाही आणि तुझ्या पेक्षा चांगली बहीण या जगात नाही. माझ्या गोडबहिणीला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.
  • आई नंतर सगळ्यात जास्त प्रेम करणारी व्यक्ती म्हणजे आपली बहीण* ताई तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…
  • भाऊ आणि बहिणीच्या प्रेमात बस एवढाच अंतर असतो रडवून हसवतो तो भाऊ असतो आणि रडवून ती स्वतःही रडते ती बहीण असते..!! Happy Birthday Dear Sister 🥳
  • व्हावीस तू शतायुषी, व्हावीस तू दीर्घायुषी हि एकच माझी इच्छा, तुझ्या भावी जीवनासाठी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.. ताई..
  • तुझ्यासारखी बहीण मिळाल्याबद्दलं ” मी खरंच भाग्यवान आहे परमेश्वराला माझी प्रार्थना आहे की तुला आनंद आणि दीर्घायुष्याची प्राप्ती व्हावी तुला वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा.. ताई..
  • हट्ट पुरवणारी ती कान पकडणारी देखिल तिच,  बहिण माझी लाडकी  वाढदिवसाच्या शुभेच्छा प्रकटदिनी  Happy Birthday Sister

heart touching birthday wishes for sister in marathi – ताईला वाढदिवसाच्या शुभेच्छा..

short birthday wishes for sister in marathi

Download Image

आपण जगात हजारो नाती बनवतो पण, त्यातील काहीच नाती शेवटच्या श्वासापर्यंत साथ देतात, असेच आपले नाते, ताई तुला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा love you my sweet siso

जगातील सर्वात प्रेमळ,
गोड, सुंदर आणि सर्वोत्कृष्ट बहिणीला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

हिऱ्यामधला हिरा कोहिनूर आहेस तू, माझ्या मनातलं सगळं ओळखणारी माझा सांताक्लॉज आहेस तू.
ताई तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा🎂 Happy Birthday my Sister

Little Sister Birthday Wishes In Marathi

Download Image

मायेचा सागर, प्रेमाचा आगर  ताई म्हणजे सर्वस्व..  वाढदिवाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा ताई

Happy Birthday Sister

 👇👇 हे देखील वाचा 👇👇 
Birthday Wishes For Brother In Marathi | वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा भाऊ
Birthday Wishes For Vahini | वहिनीला वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश
मामाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा | Birthday Wishes For Mama In Marathi

मी खूप भाग्यवान आहे कारण मला तुझ्यासारखी बहीण मिळाली,
माझ्या मनातील भावना समजणारी आणि आईप्रमाणेच माझ्यावर प्रेम करणारी
ताई तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा ! Happy Birthday Tai 

जीवनातील कठीण गुंतागुंत सोडवायला तुझ्यासारखी बहीणच हवी..
ताई तुला वाढदिवसाच्या मनापासून हार्दिक शुभेच्छा…

lahan bahinila vadhdivsachya shubhechha in marathi

Download Image

सुगरण विनते घर जसे, तसे विणते नातीगोड
बांधून ठेवते नात्याला ताई नावाचे सुंदर रोप
वाढदिवसाच्या शुभेच्छा ताई
Happy Birthday Sister

दिसायला आहे सुंदर आणि बुद्धीने आहे हुशार, मनाने आहे प्रेमळ आणि विचारांनी आहे निर्मळ.
अशा माझ्या लाडक्या ताईला वाढदिवसाच्या शुभेच्छा…

ताई मी खूप भाग्यवान आहे कारण
माझ्याकडे तुझ्यासारखी काळजी
घेणारी आणि प्रेमळ बहीण आहे.
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा ताई

heart touching birthday wishes for sister in marathi

Download Image

वात्सल्याची जीवंत मुर्ती 
आकाशी भिडे तिची किर्ती 
ताई सुवर्ण पिंपळपान 
वाढदिवसाच्या शब्दरूपी शुभेच्छा ताई 
Happy Birthday Sister

Happy Birthday To Big Sister – मोठ्या बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा

पाठराखी ज्ञानोबाची लाडकी मुक्ताई झाली, या बेसूर आयुष्यातील माझी अंगाई झाली ! वेळोवेळी कणखर तर वेळीच मऊ रुई झाली, ताई संकटात माझ्या कधी बाप तर कधी आई झाली !

Happy Birthday Dear Tai..

माझी ताई आकाशात तारे आहेत तेवढे आयुष्य असो तुझे कोणाची नजर ना लगो , नेहमी आनदी जीवन असो तुझे..

Happy Birthday Tai..
happy birthday wishes for sister in marathi

Download Image

ताई जीवनामध्ये तुझ्यासारखी भेटली, खरोखरच जीवन म्हणजे काय कळले आई-वडिलांसारखी तू माया लावली, माणुसकी काय ते कळले अशा माझ्या प्रिय ताई तुला वाढदिवसाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा…

आईने जन्म दिला, ताईने घास भरवला, सोबत नसताना आई, ताई तू तिच्या कर्तव्याचा भार उचलला.
अशा माझ्या मोठ्या ताईसाहेब वाढदिवसाच्या शुभेच्छा…

वेळप्रंसगी गुरू तु झाली, संकटसमयी वाट दाखवली
यशापयशाचे धडे गिरवून घेतले, जीवनी मला यशस्वी केले
वाढदिवसाच्या लक्षमयी शुभेच्छा ताई
Happy Birthday Sister..

Happy birthday to big sister

Download Image

माझी ताई आहे खूपच खास, ती माझ्या घरी कधी येईल याची कायम लागते मला आस मनाने हळव्या असलेल्या, पण वेळप्रसंगी रागवणाऱ्या, माझ्या प्रिय ताईला वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा

माऊली झाली वेळोवेळी
सावली बनली माझ्या जीवनी
ताईरूपी आईला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
Happy Birthday Sister

माझी बहिण लाडाची जणू वटवृक्षाची सावली माया ममतेनं भरलेली ती माझी मेवा आणि मिठाई..

Happy Birthday Sister 🎂

funny birthday wishes for sister in marathi

Download Image

आजचा दिवस आम्हा सर्वांसाठी खूप आनंदाने बहरलेला आहे कारण आज आमच्या लाडक्या ताई साहेबांचा वाढदिवस आहे हॅपी बर्थडे ताई साहेब!

आई सारखंच जपणारी असते ताई..

Happy Birthday Tai 🎉

Little Sister Birthday Wishes In Marathi – लहान बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा

हे जग खूपच सुंदर वाटतं जेव्हा तु माझ्या सोबत असतेस… माझ्या लाडक्या बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा

comedy funny birthday wishes for sister in marathi

Download Image

परीसारखी सुंदर आहेस तू, तुझ्या येण्यामुळे मी झालो धन्य, परमेश्वराजवळ एकच मागणं आयुष्यभर मला तुझे लाड पूरवता येवो !! माझ्या लाडक्या दीदी ला वाढदिवसाच्या शुभेच्छा

सर्वात लहान असूनही वागतेस मोठ्यांसारखी… आजीबाईपेक्षा तुझ्याच शब्दाला मानतात घरातील सगळी… अशा माझ्या लाडक्या बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा..

माझ्या चेहऱ्यावर नेहमी एक सुंदर हास्य निर्माण करणाऱ्या माझ्या प्रिय आणि लाडक्या दीदीला वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा

blessing birthday wishes for sister in marathi

Download Image

जान म्हणणारी गर्लफ्रेंड भलेही नसो,परंतु ओय हीरो म्हणणारी एक लहान बहीण असायलाच हवी हॅप्पी बर्थडे वेडे

फुलों का तारों का सबका कहना है एक हजारों में मेरी बहना है. माझ्या प्रिय लाडक्या बहिणीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…

दिवस आहे खास, माझ्या बहिणीचा वाढदिवस आज.. वाढदिवसाच्या खूप मनापासून शुभेच्छा

birthday wishes for sister in marathi funny

Download Image

स्वतःही नाचेन आणि तुलाही नाचवेण धुमधडाक्यात तुझा वाढदिवस साजरा करेन, गिफ्ट फक्त… मागू नको, सारखं सारखं अस तु छळू नकोस..

Dear Sister Happy Birthday 🎂

दिवस आहे खास तुला उदंड आयुष्य लाभो हाच माझ्या मनी ध्यास…माझी लाडकी बहीण नाही … माझ्या चिमणे तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..

सर्वात लहान असूनही कधीकधी तू
मोठ्या व्यक्तींसारखी वागतेस
याचाच मला खूप अभिमान वाटतो.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…

Happy Birthday Little Sister…

Bahinila Vadhdivsachya Shubhechha

Download Image

तुला छोटी असे नाव मिळाले असले
तरी तुझ्या मनाचा आकार कधीही कमी झालेला नाही.
तुझ्याजवळ जगातील सर्वात मोठे हृदय आहे.
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा छोटी..

आज तुझा वाढदिवस … वाढणाऱ्या प्रत्येक दिवसागणिक तुझं यश, तुझं ज्ञान आणि तुझी कीर्ती वृद्धिंगत होत जावो, आणि सुखसमृद्धीची बहार तुझ्या आयुष्यात नित्य येत राहो.

Happy Birthday Dear Sister 🥳

कुठल्याही कामात नेहेमी excited असणारी, मी काही काम सांगितलं की नेहमी कारणं देणारी, मी कशी दिसते हा प्रश्न मला रोज विचारणारी, तिला मुद्दाम चिडवायला आणि फुगलेल तोंड बघायला खूप मजा येते,

पण कधी मला बर नसलं का बाजूला बसून राहणारी आणि

माझी नीट काळजी घेणारी, मी आहे तू कशाला tension घेतोस अस ठाम पणे म्हणणारी माझी लाडकी, love U दी

Happy Birthday Dear Sister 🎉

माझी बहीण माझी शान
सर्व जग तुझ्या साठी कुर्बान
Happy Birthday Dear Sister

Funny Birthday Wishes For Sister In Marathi – बहिणीच्या वाढदिवसासाठी मजेशीर शुभेच्छा

बहिण ती असते जी आपले सर्व सिक्रेट लपवून ठेवते, पण त्यासाठी आपल्याकडून पैसे चार्ज करते, बर का! हॅप्पी वाला बर्थडे खडूस

पाठीत सतत धपाटा घालणाऱ्या, लोकांसमोर हट्ट केल्यावर रागाने पाहणाऱ्या, स्वतःचा खाऊ माझ्यासाठी राखून ठेवणाऱ्या माझ्या प्रेमळ ताईस वाढदिवसाच्या शुभेच्छा

जिला फक्त पागल नाही तर महा पागल हा शब्द सूट होतो अशा माझ्या लाडक्या पागल बहिणीला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..

आमच्या ताईला आवडते, चहात बुडवून खायला खारी तिचा स्वभाव तर आहे खूपच भारी ती करत बसत नाही कशाची फिकीर, तिचा स्वभाव आहे एकदम बिनधास्त अशा;माझ्या बिनधास्त ताईला दिवसाच्या खूप सार्‍या शुभेच्छा…

प्रत्येक क्षणी भांडणारी, बाबांना सतत नाव सांगणारी, वेळ आल्यावर माझ्या पाठी उभी राहणारी.. अशा माझ्या क्यूट बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा

तुझं माझं जमेना आणि तुझ्या वाचून करमेना कारण तु आहेस माझी लाडकी बहैना… हा.. हा..हा… लाडक्या बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा…

तु फक्त माझी बहिणच नाही तर एक सुंदर व्यक्ती आणि विश्वासू मैत्रीण आहेस. तुझ्या सोबत माझा प्रत्येक क्षण नेहमीच खास असतो….

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ताई..

तुझ्या वाढदिवसाच्या क्षणी देवाजवळ एकच मागणं आहे तुझं लवकर लग्न ठरू दे… म्हणजे मला माझी स्पेशल बेडरूम मिळेल… वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा ताईसाहेब

Birthday Status For Sister In Marathi | बहिणीसाठी वाढदिवसाचा संदेश

प्रत्येक जन्मी देवाने मला तुझ्यासारखे बहीण द्यावी, हीच माझी इच्छा माझ्या बहिणीला वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा

चंद्र चांदण्या घेऊन आला, पक्षी गात आहेत गाणी, फुलांनी उमलुन दिल्या आहेत शुभेच्छा कारण आज तुझा वाढदिवस आहे ताई… वाढदिवसाच्या शुभेच्छा

आईचं प्रेम आयुष्यभर मिळावं यासाठी देवाने केलेले सोय म्हणजे बहीण… तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

आज तुझा वाढदिवस, लाख लाख शुभेच्छा… जे जे हवं  ते सारं काही मिळो तुला. ताई वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा

बहिणीसाठी वाढदिवसाचा संदेश

आई म्हणते तिचं ह्रदय आहेस तू, बाबा म्हणतात माझा श्वास आहेस तू…माझं तर सगळं जीवनच आहेस तू.. ताई तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा

तुझा वाढदिवस म्हणजे घरच्यांसाठी एक पर्वणीच असते, वाढदिवसाच्या महिनाभर आधीपासून तयारीला सुरूवात होते. ताई, अशा तुझ्या जंगी वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा 

सुगंध बनून तुझ्या आयुष्यात सामावेन, ताई तुला मी आयुष्यभर साथ देईन… वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

जगातील सर्व आनंद तुला मिळावा, तुझी सगळी स्वप्नं पूर्व व्हावीत… वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा तायडे

नेहमी सगळ्या गोष्टीत माझ्या सोबत असणारी, सगळे माझे secrets फक्त तिलाच माहीत असतात, मला नेहमी motivate करणारी आणि मी किती strong आहे हे जाणून देणारी, माझी Photographer पण प्रत्येक selfi बिघडवणारी, मला प्रत्येक function ला’ ‘हे कपडे घाल भारी दिसतील’ म्हणून तिच्या आवडीचे कपडे काढून ठेवणारी,

मला नेहमी काही पाहिजे असलं का घरच्यान समोर blackmail करणारी थोडी वेडी पण सगळ्यांना आपलंसं करणारी माझी लाडक्या बहिणीला वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा..

Happy Birthday Dear Sister 🥳

समाप्ती.

अशा प्रकारे आपण ह्या पोस्ट मध्ये आपल्या बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारे खुप सारे शुभेच्छा संदेश पाहीले.. यात प्रत्येक व्यक्ती व त्यांच्या स्वभावानुसार शुभेच्छा संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे.. तरी यात तुम्ही आपल्या बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी कोणता संदेश वापरला आम्हाला कमेंट्स मध्ये जरूर सांगा…

वरील birthday wishes for Sister in marathi म्हणजेच वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ताई शुभेच्छा संदेश पैकी तुम्हाला कोणते संदेश आवडले आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा..

आणि हो तुमच्याकडे ही काही सुंदर व चांगले शुभेच्छा संदेश तसेच काही विचार असल्यास तेही कमेंट्स मध्ये नक्की सांगा.. आम्ही ते आमच्या लेख मध्ये update करू…

धन्यवाद…

आपल्याला हे संदेश आवडले असल्यास.. आपल्या मित्र परिवाराला ही शेअर करा 👇👇👇

Leave a Comment