गोकुळाष्टमी संपूर्ण माहिती

गोकुळाष्टमी (Gokulashtami) म्हणजे श्रीकृष्ण जन्माचा दिवस, याला जन्माष्टमी देखील म्हटले जाते.

श्रीकृष्णाचा जन्म दिवस म्हणून गोकुळाष्टमी का साजरी केली जाते?

श्रीकृष्णाचा जन्म मथुरा येथील असुर कंस राजाच्या कारागृहात देवकीच्या आठव्या मुलाच्या रूपात आणि श्रावण महिन्याच्या आठव्या दिवशी वद्य अष्टमीला मध्यरात्री रोहिणी नक्षत्रावर झाला होता. म्हणूनच, गोकुळाष्टमी दरवर्षी श्रीकृष्णाच्या जन्माच्या रूपात साजरी करण्याची प्रथा आहे.

गोकुळाष्टमी तारीख आणि दिवस

वर्ष दिवस तारीख
२०१५ शनिवार ०५ सप्टेंबर २०१५
२०१६ गुरुवार २५ ऑगस्ट २०१६
२०१७ मंगळवार १५ ऑगस्ट २०१७
२०१८ सोमवार ०३ सप्टेंबर २०१८
२०१९ शनिवार २४ ऑगस्ट २०१९
२०२० बुधवार १२ ऑगस्ट २०२०
२०२१ सोमवार ३० ऑगस्ट २०२१
२०२२ शुक्रवार १९ ऑगस्ट २०२२
२०२३ गुरुवार ०७ सप्टेंबर २०२३
२०२४ सोमवार २६ ऑगस्ट २०२४
२०२५ शनिवार १६ ऑगस्ट २०२५
२०२६ शुक्रवार ०४ सप्टेंबर २०२६
२०२७ बुधवार २५ ऑगस्ट २०२७
२०२८ सोमवार १४ ऑगस्ट २०२८
२०२९ शनिवार ०१ सप्टेंबर २०२९
२०३० बुधवार २१ ऑगस्ट २०३०
२०३१ रविवारी १० ऑगस्ट २०३१
२०३२ शनिवार २८ ऑगस्ट २०३२
२०३३ बुधवार १७ ऑगस्ट २०३३
२०३४ बुधवार ०६ सप्टेंबर २०३४
२०३५ रविवारी २६ ऑगस्ट २०३५
२०३६ शुक्रवार १५ ऑगस्ट २०३६
२०३७ गुरुवार ०३ सप्टेंबर २०३७
२०३८ सोमवार २३ ऑगस्ट २०३८
२०३९ शुक्रवार १२ ऑगस्ट २०३९

गोकुळाष्टमीचे महत्त्व

  • या दिवशी देशातील सर्व मंदिरे सुंदर पद्धतीने सजवली जातात.
  • कृष्णाला सजवले जाते त्याला पाळण्यावर बसवले जाते आणि गाणी गात झोका दिला जातो.

गोकुळाष्टमी आरती

ओंवाळूं आरती मदनगोपाळा ॥
श्यामसुंदर गळा वैजयंतीमाळा ॥ धृ. ॥
चरणकमल ज्याचें अति सुकुमार ॥
ध्वजव्रजांकुश ब्रीदाते तोडर ॥ १ ॥
नाभिकमलीं ज्याचें ब्रह्मयाचे स्थान ।
ह्रुदयी पदक शोभे श्रीवत्सलांछन ॥ २ ॥
मुखकमल पाहातां सूर्याच्याकोटी ॥
मोहियेलें मानस कोंदियली दृष्टी ॥ ३ ॥
जडितमुगुट ज्याच्या दैदीप्यमान ।
तेणें तेजें कोंदलें अवघे त्रिभुवन ॥ ४ ॥
एका जनार्दनीं देखियेले रुप ॥
रुप पाहों जाता झालेसें तद्रूप॥ ५ ॥

गोकुळाष्टमी व्रत व पूजन विधि

गोकुळाष्टमी कथा

गोकुळाष्टमी Messages and Gokulashtami Wishes Image

राधेची भक्ती, बासरीची गोडी
लोण्याचा स्वाद सोबतीला गोपिकांचा रास
मिळून साजरा करू
श्री कृष्ण गोकुळाष्टमीचा दिवस

कृष्ण ज्याचं नाव
गोकुळ ज्याचं धाम
अशा श्री भगवान कृष्णाला
आमचा शतश: प्रणाम
गोकुळाष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा

गोकुळमध्ये होता ज्याचा वास
गोपिकांसोबत ज्याने रचला रास
यशोदा, देवकी ज्याची मैय्या
तोच सार्‍यांचा लाडका श्री कृष्ण कन्हैय्या
गोकुळाष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा

अच्युत्म केशवं कृष्ण दामोदरं
राम नारायणं जानकी वल्लभं
गोकुळाष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा

नटखट नंद लाल
तुम्हाला नेहमी आनंद, आरोग्य आणि समृध्दी देवो
गोकुळाष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा

गोकुळाष्टमी गाणी / Gokulashtami Song with lyrics

१. आज गोकुळात रंग खेळतो हरी

aaj gaokulaat ranga khelto hari
aaj gaokulaat ranga khelto hari lyrics

२. किती सांगू मी सांगू कुणाला : सतीचं वाण

kiti saangu mi saangu kunala
kiti saangu mi saangu kunala lyrics

३. सांगा मुकुंद कुणी हा पाहिला – अमर भूपाळी

sangaa mukund kuni haa paahila
sangaa mukund kuni haa paahila lyrics

४. अगं नाच नाच राधे उडवुया रंग – गोंधळात गोंधळ

agan naach naach raadhe udhaluyaa ranga
agan naach naach raadhe udhaluyaa ranga lyrics

५. अरे मनमोहना – बाळा गाऊ कशी अंगाई

are manmohna
are manmohna lyrics

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here