गुढी पाडवा शुभेच्छा 2020

Gudhi Padwa Wishes Images in Marathi

कोरोना मुक्तीच्या संकल्पाने नववर्षाचे स्वागत करूया, यावर्षीचा गुढीपाडवा, घरात राहून साजरा करूया. कोरोनाचा नायनाट करण्यासाठी सुरक्षेचे नियम पाळूया,गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळून आरोग्याची काळजी घेऊया.
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा
कोरोना मुक्ती गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा
गुढी पाडवा आणि  लांब रहा गाढवा corona status in marathi
गुढी पाडवा आणि लांब रहा गाढवा corona status in marathi
गुढी उभारू आनंदाची, समृद्धीची, आरोग्याची, समाधानाची आणि  उत्तुंग यशाची  नव वर्षाच्या शुभेच्छा
गुढी उभारू आनंदाची, समृद्धीची, आरोग्याची, समाधानाची आणि उत्तुंग यशाची नव वर्षाच्या शुभेच्छा
गुढी पाडव्याच्या लांबून शुभेच्छा corona status in marathi 2020
गुढी पाडव्याच्या लांबून शुभेच्छा corona status in marathi 2020

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here