भावपूर्ण श्रद्धांजली संदेश | Bhavpurna Shradhanjali In Marathi

Bhavpurna Shradhanjali In Marathi

Download Image

आपल्या जवळच्या प्रिय व्यक्तीला गमावणे हा एक अत्यंत दु:खद अनुभव असतो. त्या व्यक्तिशी असलेली आपुलकी, प्रेम आणि जवळीकता कधीही विसरता येत नाही. अशावेळी आपल्या भावनांना केवळ अश्रूंवाटेच नव्हे, तर शब्दांव्दारेही व्यक्त करावंसं वाटतं. अशा या दुःखाला व्यक्त करणारे “भावपूर्ण श्रद्धांजली संदेश” आम्ही तुमच्या साठी घेऊन आलो आहोत..

Bhavpurna Shradhanjali In Marathi

जे झाले ते खूप वाईट झाले. यावर विश्वासच बसत नाही. देव त्यांच्या आत्म्याला शांती देवो आणि त्यांच्या परिवाराला या दुःखद घटनेतून सावरण्याची शक्ती देवो

जखमाही कालांतराने भरतात,
पण जीवनात हरवलेला प्रवास पुन्हा परतून येत नाही.
भावपूर्ण आदरांजली!

आई बाबांचा होता तू लाडका, नाही कोणी त्यांना तुझ्यासारखा,
माघारी परतून येरे माझ्या पाखरा, एक तूच तर होता त्यांच्या जीवनाचा आसरा… भावपूर्ण श्रद्धांजली!

 👇👇 हे देखील वाचा 👇👇 
आई वर लिहिलेले उत्कृष्ट स्टेटस, कोट्स, सुविचार
एकांत, एकटेपणा वर आधारीत कोट्स व स्टेटस मराठी
Relationship Quotes In Marathi

अस्वस्थ होतयं मन अजूनही येते आठवण बाबा  तुझ्या कर्तृत्वाचा सुगंध दररोज दरवळत राहो हीच ईश्वरचरणी प्रार्थना

भावपूर्ण श्रद्धांजली

नसतेस जेव्हा तू घरी.. मन एकदम एकटे एकटे वाटते… आजुबाजूला इतकी लोकं असूनही कायम एकटे वाटते… आई तुला भावपूर्ण श्रद्धांजली

काळाचा महिमा काळच जाणे, कठीण तुझे अचानक जाणे…
आजही घुमतो स्वर तुझा कानी, वाहताना श्रद्धांजली डोळ्यात येते पाणी…
|| भावपूर्ण श्रद्धांजली ||

आज रडू माझे आवरत नाही..
तुझ्याशिवाय जगायचे कसे कळत नाही..
भावपूर्ण श्रद्धांजली

आता सहवास जरी नसला तरी स्मृति सुगंध देत राहील,
जीवनाच्या प्रत्येक वळणावर आठवण तुझी येत राहिल…
भावपूर्ण श्रद्धांजली!

जीवन हे क्षणभंगुर आहे.
हे तुझ्या जाण्यानंतर मला कळले.
देव तुझ्या आत्म्यास शांती देवो.

हा तुमच्या आयुष्यातील सर्वात कठीण प्रसंग आहे.
हे दुःख सहन करण्याची शक्ती परमेश्वर तुम्हाला देवो…
मृत आत्म्यास शांती लाभो…

आता सहवास नसला तरी स्मृति सुगंध देत राहील,
जीवनाच्या प्रत्येक वळणावर आठवण तुझी येत राहील.
भावपूर्ण श्रद्धांजली

आठविला सहवास तुझा
पापणी माझी ओलावली,
परत येईल यासाठी आमची मने आसुसली.

RIP Messages In Marathi – भावपूर्ण श्रद्धांजली संदेश

असा जन्म लाभावा देहाचा चंदन व्हावा ।
गंध संपला तरी सुगंध दरवळत राहावा ।।
भावपूर्ण श्रद्धांजली

देव मृत आत्म्यास शांती देवो कुटुंबास हा आघात सहन करण्याची ताकद देवो

भावपूर्ण श्रद्धांजली

बाबा तू निघून गेलास तरीही आजही जवळ आहेस.. 

माझ्या आठवणींच्या कप्प्यात तुझी जागा सदैव खास आहेस…

भावपूर्ण श्रद्धांजली

आठवण येते त्या प्रेमाची जे
प्रेम त्यांच्या प्रत्येक ओरडण्यामागे होत,
आठवण येते त्या प्रत्येक क्षणाची जे
क्षण त्यांच्या सहवासात घालवलेले होते.

नसतेस जेव्हा तू घरी…
मन एकदम एकटे एकटे वाटते…
आजुबाजूला इतकी लोकं असूनही
कायम एकटे वाटते…
आई तुला भावपूर्ण श्रद्धांजली

मृत्यू अटळ आहे तो रोखू शकत नाही…
पण तुमच्या आठवणी आम्ही पुसू शकत नाही.
भावपूर्ण श्रद्धांजली

Bhavpurna Shradhanjali Status In Marathi

आज रडू माझे आवरत नाही.. तुझ्याशिवाय जगायचे कसे कळत नाही.. भावपूर्ण श्रद्धांजली

गेलेली व्यक्ती परत येत नाही..  पण त्या व्यक्तीची आठवण कायम सोबत राहते.. 

भावपूर्ण श्रद्धांजली

तुझे जाणे.. .फारच मनाला लावून गेले आता जगण्याची उमेदही घेऊन गेले… भावपूर्ण श्रद्धांजली

माझ्या आठवणींच्या कप्प्यात तू आजही अशीच आहे…  आई आज आमच्यात नाहीस यावर विश्वासच बसत नाही.

भावपूर्ण श्रद्धांजली 

काळाने घात केला तुला मला कायमचे दूर केले.
तुझी आठवण येत राहील…
जोपर्यंत माझा श्वास सुरु राहील…
भावपूर्ण श्रद्धांजली

जी हृदयात राहत होती ती एकच मूर्ति होती, जी जगण्याची प्रेरणा देत होती ती एकच मूर्ति होती. ती पवित्र मूर्ति म्हणजे माझे बाबा…! भावपूर्ण श्रद्धांजली

काही गोष्टी बोलायच्या राहून गेल्या,
आता त्याचे दु:ख होतेय,
तू लवकर सोडून गेलास
याचे दु:ख मनाला छळते आहे…
भावपूर्ण श्रद्धांजली

बाबा तू निघून गेलास अजूनही विश्वास नाही… आता तुझ्याशिवाय जगायचे कसे हेच माहीत नाही.

अंगणी वसंत फुलला,
उरली नाही साथ आम्हाला
आठवण येते क्षणाक्षणाला,
तुम्ही फिरुनी यावे जन्माला
|| भावपूर्ण श्रद्धांजली ||

जाणारी व्यक्ती आपल्यानंतर
एक अशी पोकळी निर्माण करून जातात,
जी भरून काढणे कधीही शक्य नसते…
देव तुमच्या आत्म्यास शांती देवो…
||भावपूर्ण श्रद्धांजली ||

Death Anniversary Quotes In Marathi | स्मृतिदिन संदेश मराठी

गेलेली व्यक्ती परत येत नाही..
पण त्या व्यक्तीची आठवण कायम सोबत राहते..
भावपूर्ण श्रद्धांजली

जन्म मृत्यूचा फैसला कोणीच करत नाही,
जन्माचा आनंद पण मृत्यूचे दु:ख काही केल्या पचत नाही.

तुझे जाणे मला कायमचे दु:ख देऊन गेले
आता केवळ तुझ्या आठवणींचाच आधार आहे
भावपूर्ण श्रद्धांजली

चेहरा होता हसतमुख,
कधी ना दिले कोणास दुःख…
मनी होता भोळेपणा,
कधी ना दाखविला मोठेपणा…
उडुनी गेला अचानक प्राण,
पुनर्जन्म घ्यावा हीच आमची आण…

कष्टातून संसार फुलविला उरली नाही साथ आम्हाला,
आठवण येते क्षणा क्षणाला
आज ही तुमची वाट पाहतो यावे पुन्हा जन्माला.

समाप्ती.

अशा प्रकारे आपण ह्या पोस्ट मध्ये भावपूर्ण श्रद्धांजली संदेश पाहीले.. यात प्रत्येक व्यक्ती व त्यांच्या स्वभावानुसार श्रद्धांजली संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे..

वरील Bhavpurna Shradhanjali In Marathi म्हणजेच “भावपूर्ण श्रद्धांजली संदेश” पैकी तुम्हाला कोणते संदेश आवडले आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा..

आणि हो तुमच्याकडे ही काही संदेश तसेच काही विचार असल्यास तेही कमेंट्स मध्ये नक्की सांगा.. आम्ही ते आमच्या लेख मध्ये update करू…

Leave a Comment