100+ Alone Quotes, Status In Marathi – एकांत, एकटेपणा वर आधारीत कोट्स व स्टेटस मराठी

alone quotes in marathi

Download Image

एकटेपणा, एकांत तसा अनेकांना छलतो परंतु त्यातील खरा गोडवा कोणास कळतो..? असा हा एकटेपणा – Loneliness प्रत्येकाच्या आयुष्यात ऐत असतो.

याचा काहींना त्रास होतो तर काहींना हा हवाहवासा वाटणारा असतो… कधी हा मनाला शांती देतो तर कधी आपली मनःशांती हिरावून घेतो. अश्या ह्या एकटेपणाला व्यक्त करणारे सुंदर व खुप साऱ्या कोट्स व स्टेटस आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.

यात तुम्हाला alone quotes in marathi, alone status in marathi, attitude alone lines in marathi, life alone quotes in marathi असे अनेक संदेश पहायला मिळतील.

Best Alone Quotes In Marathi – एकटेपणा वर आधारीत सर्वोत्तम कोट्स संदेश…

 • दुनिया साली झुठी, कोणीच नाही खरा. नको ते प्रेमबिम, नको हृदयावर चरा मतलाबी इथे सारे, प्रत्येकाच्या नाना तऱ्हां आपले एकटेपण बरे, आपला एकांत बरा…
 • श्वास गुदमरतो कधीकधी एकटेपणाचा ताण घेवून, अश्रू लपवून हसावं लागतं परिस्थितीचे भान ठेवून…
 • नको असलेलं एकटंपण कधी-कधी हवंस वाटतो त्यात कोणाबद्दलच तक्रार नसते फक्त शांतता असते ना रडावंसं वाटत ना हवंस वाटत बस शांत बसावस वाटत.
 • समाधानी राहिल्यावर एकांतात ही आनंद मिळतो…
 • एकटेपणाही चांगला असतो कधी कधी आपणच आपल्याला समजण्यास व स्वतःला समजून घेण्यास..
 • किती काय रेखाटलं मी किती मांडली माझी गाथा, कुणीही तसा मिळाला नाही जो मनाची समजेल व्यथा.. असा मी एकटा..
 • वाढलेला समजुतदारपणा आयुष्यात शांतीच्या मार्गावर घेऊन जातो.!!
 • हळवे मन अन् हळवे क्षण माणसाला एकांती रहायला शिकवतात. कधी न ओळखणाऱ्या स्वतःला स्वतः ची नव्याने ओळख करून देतात…
 • जेवढे उंच शिखर निवडाल तेवढे सोबती कमी..!
 • किती साठवलं आहेस मना मध्ये ओझं होत नाही का तुला? बोल ना स्वतःशीच कधीतरी कशाला हवं कोण ऐकून घ्यायला?
 • “Life is Like Station” – गर्दी खूप आहे पण आपलं कुणीच नाही!
 • जिवंत असताना एकटेपणा आणि मेल्यावर जमणारी बिनकामी गर्दी, माणसाच्या जगण्यापेक्षा मरण्याला जास्त किंमत आणि अर्थ देवून जाते.!
 • जबरदस्तीच्या સહવાસાપેક્ષા स्वाभिमानाने स्वीकारलेला एकटेपणा केव्हाही चांगला.
 • जेव्हा माणसाच्या सगळ्यात जवळची व्यक्ती दूर जाते ना तेव्हा त्याचा एकटेपणाचा प्रवास सुरू झालेला असतो…
 • सुखाच्या कथेला श्रोते हजार दुःखी व्यथेला एकला संसार…
 • ‌‌माणूस दुःखात एकटा असू शकतो. पण जे सुखातही एकटेच असतात त्यांचं दुःख काहीतरी वेगळंच असतं.
 • मी एक एकाकी माझी किमंत मात्र शुन्यं, मी कोणाच्या अल्यात नाही मी कोणाच्या गेल्यात नाही मी एकटा शुन्याशीचं समाधानी.
 • जमलं तर एकट रहा कारण दिखाव्याच्या नात्यापेक्षा एकटेपण जास्त सुख देतं…!
 • दिवसा मागून दिवस सरतात, रात्र मात्र थांबून राहते, माणसा गनिक माणूस वाढतात, तरीही एकटेपणाची जाणीव राहते !!
 • एकांत तसा अनेकांना छलतो परंतु त्यातील खरा गोडवा कोणास कळतो…
 • एकट वाटतयं आज अचानक काय करावे सुचत नाही सगळे सोबतीला असुनही त्यांच्यात मात्र मी कुठेच नाही.
 • मनात कोणती ना उरली आता खंत, एकटं राहणंच आता आहे मनास पसंत.
 • लोकं उगाचंच एकटेपणालां नावं ठेवतात, आयुष्य जगताना एका महत्वपूर्ण व्यक्तींची जाणीव करून देतो एकटेपणा, आणि ती व्यक्ती आपण स्वतः असतो….
 • मनातल सगळच व्यक्त करता येत नाही. म्हणुन माणूस ‘एकांतात’ रमतो..!

Alone Quotes In Marathi – एकटेपणा कोट्स मराठी संदेश.

sad alone status in marathi

Download Image

एकटेपणा खायला उठतो, कधी सुन्न राहतो मेंदू तर कधी अति विचारांची खोल पातळी गाठतो… कुणाच्या तरी आठवणीने जीव आटतो, आणि डोळ्यांत आसवांचा पुर दाटतो.

एकांत बरा असेल ही काहींसाठी पण काहींना त्याचा त्रास होतो, कुणीही जवळ नसताना सतत कुणी तरी भोवती असल्याचा भास होतो…

एकटेपणा आणि एकांत.

एकटेपणा मिळालेला असतो तर एकांत निवडलेला.

आठवणी त्या, त्याची शिदोरी मनातल्या बंद कुपीत ठेवायची आणि फक्त एकांतात त्याचा आस्वाद घ्यायचा..

एकांतपणा… स्वतःला स्वतःशी ओळख करून देतो… चंचल असलेल्या ह्या मनाला एका विचारावर स्थिरावतो…

कुठला रस्ता, कुठल्या वाटा? थकून किनारी लागल्या लाटा..
गुलाब शोधायला निघलो होतो, पायी रूतवून आलो काटा..

Best Emotional Quotes

कधी कधी आयुष्यातील काही न सुटणाऱ्या प्रश्नांची उत्तरं माणसाला एकांतात अगदी सहज सापडतात.

sad alone quotes in marathi

Download Image

संघर्षाची वाट कायम एकट्याची असते लोक येणा-या प्रत्येक स्टॉपवर निघून जातात..

गाव गोळा करून सगळ्यांचीच गरज भागते, पण एकनिष्ठ रहायला इमानदारी रक्तात असावी लागते.

संघर्षाचा काळ एकट्यानेच लढावा लागतो चांगल्या वेळेत तर ओळख नसलेले सुध्दा ओळख देतात..!

एकटं राहण्यामागे असंख्य कारणं असतात त्या कारणांमध्ये गुरफटलेले अनेक जण कायमच सोबतीच्या शोधात असतात…

सहन शक्ती संपल्यावरच माणसाचा दगड होतो तेव्हा तो फक्त स्वतःचा विचार करतो..

Loneliness status in marathi

Download Image

एकटेपणात एक चहा सुद्धा कधी कधी अनेक जुन्या विचारांना एकाच वेळेस दाटून आणतो.

एकटेपणा आला की घड्याळाची टिक टिक खुप जोराने एकु येऊ लागते..!

एकटेपणात भेटलेला एक प्रामाणिक आधार इतर वेळी जमणा-या लाखोंच्या गर्दीला पुरून उरणारा असतो..

मी निघालो एकटाच सुखाच्या शोधात. वाटेत उभं असलेलं दुःख म्हणालं. मला सोबत घेतल्याशिवाय तुला सुखाचा पत्ता मिळणार नाही.

सगळे असून जवळ काही नसतं, एकांतच भूत तेव्हा डोक्यावर नाचतं, घराला घरपण तर माझच दिसत.. पैसा आणि बंगला थोडेच सुखी ठेवतं. प्रेमाचं कुणी आपलं असाव लागतं.. खिडक्या दरवाजाला मन कुठवर बोलतं..

Loneliness quotes in marathi

Download Image

एकट्या पणाचा सोबती…

मी आणि माझा तो कोपरा खूप आठवणी आहेत त्या कोपऱ्यात

कधी राग रुसवे तर कधी आनंद साजरा केला त्या कोपऱ्यात खर तर तो फ्कत कोपरा नव्हता माझासाठी माझा एकटे पणे चा सोबती होता तो…

संकटं या लाटांसारखी घेरा घालतील आपण मात्र त्या खडकाप्रमाणे अढळ रहायचं.

सोबत कोणी असो वा नसो पण एकटं रहायची सवय असलेलीच बरी.

संवाद msg वर वाद call वर आणी बाकी सार stetus वर आजकालच आयुष्य असंच चालू आहे.

इतरांना जीव लाऊन स्वतःला त्रास करून घेणं सोडलय आता !!

life alone quotes

Download Image

हक्क फक्त त्यांच्यावरच दाखवतो जे आम्हाला मनापासून आपले मानतात त्यांचावर नाही जे फक्त कामापुरते जवळ येतात…!

दुसऱ्याच मन जपलं तर चांगुलपणा, स्वतःचं मन राखलं की स्वार्थीपणा.. मनमानी केली तर जगाशी वैर का? मनासारखं जगलं त्यात गैर काय ?

हरवलो आहे मी भरकटलो आहे मी, पण कुठे ते काही समजेना. पडायचं आहे बाहेर, पण रस्ता काही सापडेना.

गुंतागुंतीच्या ठिकाणी शांत राहून विचार करा. विचार अधिक स्पष्ट होत जातील.

स्वतःसाठी जगायला शिका, इथं कोणी कोणाच नसत..!

life alone quotes in marathi

Download Image

आपल्या आवडत्या व्यक्तीला जेव्हा आपण नको असतो, तेव्हा ती व्यक्ती आधी आपल्याला इग्नोर करते, नंतर लेट रिप्लाय देते, लेट रिप्लाय का देते विचारल्यावर चिडचिड करायला लागते, आणि चिडचिड करत निमित्त म्हणून तुमच्यापासून दूर जायला लागते, आणि आपण परत एकदा एकटे पडतो…!

स्वतःला स्वतःपेक्षा दुसर कोणी नाही समजू शकत.

कोण कोणाचे नसते हे अगोदर समजले असते तर हे तुटणारे नाते मी कोणाशीच जोडले नसते.!

आपले आपले म्हणून मी बरेच काही सांगितले होते वेळ आल्यावर कळालं मला ते तर फक्त मुखवटे होते..

न पटणा-या गोष्टी सोडून धायला शिका कारण घेतलेला श्वास सोडल्याशिवाय पुढचा श्वास घेता येत नाही..

feeling alone quotes in marathi

Download Image

कोणाचं आवडतं होण्याअगोदर स्वतःवर प्रेम करावं लागतं !

आपुलकी तर सगळेच दाखवतात आपले कोण ते फक्तं वेळच दाखवते…

स्वतःला चांगलं समजून सांगा, की जगात फक्त स्वार्थ बघितला जातो, माणुसकी तर फक्त पुस्तकात शिकवली जाते..!

खोट्या आशा दाखवून एखाद्या व्यक्तीच्या भावनांशी खेळण्यापेक्षा स्पष्ट शब्दात नकार देणे कधीही चांगले…

काही वेळा पाठीशी उभी असलेली माणसेच पाठीमागून वार करतात !

feeling alone status in marathi

Download Image

समोरच्याच्या मनातलं सर्व ठाऊक असूनही बोलावं की नाही बोलावं हा मनाचा विद्याकी अवघडलेपणा अवघड असतो.

वाईट याच नाही वाटत की, आपलं बोलणं नाहीए बेचैन करत मन या विचाराने की, तूला एकटेपणा तर वाटत नाही न..?

किती त्या अपेक्षा स्वतः कडून ही आणि समोरच्या कडून ही, हे च हवं असंच हवं या पेक्षा जे आहे जसं आहे त्यात हो ना समाधानी.

एकटं पडल्यावर कळतं आयुष्यात मित्र असणं किती गरजेचं असतं,

Alone Status In Marathi – एकांत, एकटेपणा स्टेटस मराठी

attitude alone status in marathi

Download Image

मी उभा किनाऱ्यावरती पायावर फुटती लाटा. चोहीकडे घुमते गाज अन् अंतरात सन्नाटा.

कधी कधी एकांत ही गरजेचा असतो मनासाठी आपण कोण व काय आहोत हे ओळखण्यासाठी….

ज्या माणसाला सगळं कळतं पण तो काहीच बोलत नाही अशा माणसाला समजणं खुप अवघड असतं!!!

एकटेपणा

असतो तेव्हा डोळे कमी आणि मन जास्त रडतं

एकटेपणात भेटलेला एक प्रामाणिक आधार हा इतर वेळी जमणाऱ्या लाखोंच्या गर्दीला पुरून उरणरा असतो…

alone status in marathi

Download Image

जसं जसं वय वाढतं जात तसे तसे अनुभव येतं जातात, जवळच्या माणसांचे रंग दिसू लागतात व नंतर एकटेपणाच चांगला वाटू लागतो..!

नेहमीच दुर्लक्ष केलं गेलेल्या व्यक्तीकडे एकदा नजर टाकून तर बघ. त्या व्यक्तिचे खोल गेलेले आणि कोरडे झालेले डोळे मनातले एकांतात रडून घेतल्याचा पुरवा आहे .

आज डायरी खोलता खोलता स्वतःला खोलत गेले, जुन्या भूतकाळातील काही पानं हळू हळू उलगडत गेले..

माणुस गर्दीत असला की एकट्याचा विचार करतो आणि एकटा असला की विचारांच्या गर्दीत हरवतो.

बंद करा लोकाना आती महत्व देणं कारण आपण ज्यांना अती महत्व देतो तेच लोक काही काळ गेल्यानंतर आपल्याला किरकोळ समजू लागतात..!

alone quotes

Download Image

जिथे समोरून संवाद संपवला जातो तिथे आपणही नवीन सुरुवात करू नये स्वाभिमान गहाण ठेवून उगाच खोटी नाती विकत घेऊ नये !

कधी चांगल्या व्यक्तिची परीक्षा घेऊ नका, कारण त्याना झालेला त्रास ते तुम्हाला बोलून दाखवत नाही तर, तुमच्या आनंदासाठी सर्वकाही शांतपणे सहन करत असतात…!

तुटलेल्या नात्यांचा विचार मनातून काढून टाका, कारण मेलेल्या फुलाला पाणी देऊन काहीही फायदा होत नसतो.

बरंच काही घडून गेलय पण नको उगाळत बसायला आता सगळं मागे टाकून फक्त हसून दाखवायचं जगाला.

वेळेला वापर करून घेणारी लोकं कधीच आपली नसतात.

alone life quotes

Download Image

माझ्या हसण्याकडे लक्ष्य देऊ नका कारण मी स्वतःला दुसऱ्यासाठी बरबाद करुन बसलोय..

ज्याला समजुन घ्यायच असत त्याला न सांगता सर्व काही समजत पण, ज्याला समजुन घ्यायचं नसल त्याला लाख सांगितल तरी समजत नसतं..

कधी कधी लोकांचा विचार न करता मनसोक्त रहा. कारण जास्त समजूतदार पणा आनंद हिरावून घेतो.

घडतंय ते घडू द्यायचं विचार जास्त करायचा नाही, झटकलेला होत मग पुन्हा कधी धरायचा नाही शांत शांत रहायचं आणि न्याहाळत बसायचं फक्त वादळ आतलं आत ठेवायचं वर मात्र हसायचं फक्त !

थोडा वेळ दे स्वतःला किती जपशील दुसऱ्याची मनं थोडं जप ना तुझ्या ही मनाला.

alone quotes marathi

Download Image

कोणासाठी काहीही करा, काहीच अर्थ नाही. बंद केलं मनासारखं करण त्यांच्या, तेव्हाच तुमच अस्तित्व त्यांच्यासाठी संपल…..

मला ही वाटतं की मला ही कुणी तरी समजुन घ्यावं प्रत्येकाला समजुन घेऊन मी खुप थकलोय आता..

एकटेपणा…!

जीवनाच्या प्रवाहात वाहत असतो वाईट स्वप्ना सारखा नकोसा वाटतो,

सोबतीला अख्ख जग असतं तरी एकटा भटकत असतो,

समजून येत असेल तेव्हा खरा आनंद आपल्या माणसांत असतो,

कधी तिथंही दुःख मिळतं तिथंही फक्त सोबत आठवण असते,

प्रवाहात वाहतांना या कटू सत्याचा विजय होत असेल शेवटपर्यंत स्वतःलाच सोबत घेऊन जावं लागतं असेल..

एखादी व्यक्ती कळण्यासाठी तिच्या जागेवर स्वतःला ठेवावं लागतं तेव्हा ती पूर्णपणे कळते..

स्वतः वर प्रेम करा कारण स्वतः पेक्षा जास्त आपलं कुणीच नसतं..!

alone life quotes in marathi

Download Image

आता झोप येईल ती अशी येईल की तुम्ही रडाल मला उठवण्यासाठी

कधीपण एकटं रहायला तयार रहा कारण काही माणसं अचानक बदलून जातात, आज त्यांच्या जीवनात तुम्ही Important आहात आणि उद्या त्यांच्या जीवनात तुमची Value नसेल….!!!!

थांबण्यापासून थांबवणारं कोणीतरी हवं आयुष्यात..

स्वतःच मन जपणाऱ्या माणसांना इतरांकडून फारशा अपेक्षा नसतात..

समजायला उशीर झाला पण अनुभव मात्र खुप मोठा मिळाला आपलं कोणीच नसतं हे आपल्या जवळच्यानीच शिकवलं..!

आपण स्वतः काय आहोत हे फक्त आपल्याला माहिती असतं.. आयुष्यात आपण कोणकोणत्या गोष्टींचा सामना केलाय हे दुसऱ्यांना ठाऊक नसतं. म्हणून आपल्याला कोण काय म्हणतं, काय समजतं, अशा गोष्टींचा आपल्यावर थोडापण परिणाम होऊ द्यायचा नसतो.

आपलं बोलनं ऐकायला नक्कीच कोणी असलं पाहिजे पण ती गोष्ट काही वेगळीच असेल जेव्हा कोणी तुमची शांतता ऐकू शकेल..!

आपलं कोण या शब्दाचा अर्थ समजण्यासाठी अडचण या शब्दाला जन्म घ्यावा लागतो..

Life Alone Quotes In Marathi – जीवनावर आधारित एकटेपणा कोट्स मराठी संदेश.

आजच्या युगातील महत्वाचा धडा !! एकटे जगण्यासाठी नेहमी तयार रहा, काही माणसे अचानक बदलतात, आज तुम्ही त्यांच्यासाठी महत्त्वाचे आहात, “उद्या तुम्ही त्यांच्यासाठी काहीच नाही आहात आणि हेच खरे जीवन आहे…

जगण्याच्या रस्त्यावर भेटलेली सगळीच माणसे मनापासून आपली झालेली असतीलच अस नाहीये. काहींना स्वर सुद्धा साधायचा असतो.

जी व्यक्ती रडल्यानंतर स्वतःचे डोळे स्वतः पुसुन उठून परत एकदा नव्याने सुस्वात करू शकते ती व्यक्ती आयुष्यात एकट्यानेच स्वतःच्या आयुष्यासाठी काहीही करू शकते….

आयुष्यातले काही क्षण हे एकांतात घालवत जा सर्व प्रश्नाची उत्तरं तिथेच मिळतील. कारण, तिथेच आपला सवांद फक्त आणि फक्त स्वतःशी होतो.

स्वतःची परिस्थिती स्वतःला समजू लागली की पाऊले योग्य दिशेने पडतात..!

एकांतात कितीही रडले तरी चालते चारचौघात मात्र हसावे लागते सुख दुःख, ऊन पाऊस हेच आयुष्य असते कधी आपल्यासाठी तर कधी आपल्यांसाठी जगावे लागते..!

कधीतरी असं वाटतं की, एकटेपणा हे सत्य नसुन आभास आहे, कारण बऱ्याच वेळा स्वतःची सोबतही चांगल्या आयुष्यासाठी पुरेशी असते..

भावना जास्त व्यक्त केल्या तर त्यांना किंमत राहत नाही..

अनोळखी ठिकाण असावे तेथे सहजच जाऊन बसावे सोबतीला तेथे कोणीच नसावे कधीतरी आयुष्य एकटेच जगावे.

वळणा वळणाचे आयुष्य असावे… त्यात काटेही असावे… वेदनाही असावी पण यार, विश्वास तोडणारे कोणी नसावे.

जोपर्यंत गरज असते तोपर्यंत आपली खूप काळजी घेतली जाते खूप कॉल मेसेज केले जातात आणि एकदा गरज संपली की आपल्यापासून दूर जायची कारणे शोधू लागतात..!

भावनांचा आणि वेदनांचा कधीच हिशोब लावता येत नाही त्या ज्याच्या असतात, त्यालाच कळतात…

स्वतः मधे खूश रहा, टेन्शन हे आयुष्यभर आहे.

असावं कोणी सोबत असा हट्ट नसतो, जे आहे त्यालाच जाई जुई सारखं जपतो.

द्यायचे असतात कधीतरी प्रामाणिक कबुलीजबाब स्वतःला.. रुखरुख लागून उशीर होण्यापूर्वी मनसोक्त बरसू द्यावं मनाला..

एकांतात आलेले विचार कधीच नाकारू नयेत. बाह्य जगात किती ही ट्रफिक असली तरी तेव्हा मात्र मनांत कसलाच कोलाहल नसतो.

कुठला पण माणूस असंच नाही बदलत काही घटना अश्या घडतात की त्याला संपूर्ण बदलवून टाकतात…

प्रत्येकाची एक कथा आणि व्यथा असते. कुणी सांगतं तर कुणी सांगत नाही.

असतील दुःखाची हजार कारणं, जुनंच चित्र नव्याने काढेन, रचली चिता स्वप्नांनी जरी राखेतून माझ्या पुन्हा मी उडेन !

आयुष्यात स्वतः मध्येच समाधानी आहे मी, जे माझ्या शिवाय खुश आहेत त्यांना कशाला त्रास देऊ मी….

Attitude Alone Lines in Marathi – एटीट्यूड अलोन संदेश.

मी शांत आहे तर शांततेचा आदर करा, कारण माझे शब्द वयाला मान देत नाहीत..!

चुक माझी नसेलच तर मला स्पष्टीकरण द्यायला आवडत नाही.

अपमानाच्या गर्दिपेक्षा आदराचा एकटे पणा कधीही चांगला…

संकट कितीही मोठ येऊद्या एकट्याने भिडायची ताकद आहे आपल्यात..

ज्यांना इतरांच्या हसण्याने फरक पडत नाही, त्यांना सोबत कुणी नसण्यानेही फरक पडत नाही..

आम्ही पुस्तकं कमी आणि माणसं जास्त वाचली आहेत
त्यामुळे आम्ही गर्दीपासून जरा वेगळे उभे आहोत.

आयुष्यात स्वतः मध्येच समाधानी आहे मी, जे माझ्या शिवाय खुश आहेत त्यांना कशाला त्रास देऊ मी….

आमचा कोणी मालक नाही, आणि आम्ही कोणाचे कार्यकर्ते नाही, एकटाच पण कायम वजनात..!!

जमल तर नीट वागा आमच्याशी कारण तुमची गरज काल पण नव्हती आणि आज पण नाही आहे..!!

एक वेळ माणसं लांब गेलीत तरी चालेल पण लांबून मजा बघणारी माणसं आयुष्यात नसावीत..!

कोणी बोलवलं नाही – जायचं नाही, कोणी सांगितलं नाही-विचारायचं पण नाही,
लेट बोलवलं – नाही म्हणा…

एक गोष्ट कायम लक्षात ठेवा Valuable बना Available नाही..!

मी शांत आहे याचा अर्थ असा नाही की मी तुला बोलू शकत नाही, आता अस आहे की फालतू लोकांसाठी माझाकड वेळच नाही.

कुणाशिवाय काहीच आडुन राहत नाही या जगात फक्त आपलं सुख आपल्याला शोधता आलं पाहिजे

इतर काही सुंदर विचार…

समाप्ती.

अशा प्रकारे ह्या पोस्ट मध्ये आपण alone quotes in marathi वर आधारीत खुप सारे उत्कृष्ट असे एकटेपणा, एकांत वर आधारीत कोट्स संदेश पाहिले.

तरी या alone quotes मध्ये तुम्हाला कोणते कोट्स संदेश आवडले आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा.

तसेच जर तुम्हाला काही सुविचार किंवा इतर काही लिहायचा छंद असेल किंवा तुमच्या कडे काही सुंदर विचार असतील तर तेही आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा.. आम्ही ते आमच्या लेख मध्ये Update करू..

धन्यवाद.. 🙏

आपल्याला हे संदेश आवडले असल्यास.. आपल्या मित्र परिवाराला ही शेअर करा..👇👇👇

Leave a Comment