90+ Aai Quotes In Marathi | आई वर लिहिलेले उत्कृष्ट स्टेटस, कोट्स, सुविचार आणि कविता..

Aai Quotes Marathi

ज्या माउलीने आपल्याला जन्म दिला त्या आईवर आपले प्रेम व्यक्त करण्यासाठी काही उत्कृष्ट असे Aai Quotes in Marathi आम्ही तुमच्या साठी घेऊन आलो आहोत. प्रत्येकाच्या आयुष्यात आपल्या आईचे स्थान सर्वस्वी असते कारण आईची किंमत आपल्याला आईपासून लांब गेल्यावरच कळते.‌. म्हणूनचं म्हणतात ना ‘स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी’ कारण तुमच्याकडे सगळं काही असेल पण आईचं … Read more