Birthday Wishes For Vahini : आपल्यावर आईची माया, बहिणीचे प्रेम लावणारी व एक चांगली मैत्रीण असणाऱ्या आपल्या वहिनीला वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारे उत्कृष्ट असे शुभेच्छा संदेश..
आपल्या घरात आपल्या आई व ताई नंतर घराला सुरळीत चालण्याचे काम ही आपली वहिनीच करत असते. कोणाला का हवं, नको याची काळजी आई नंतर वहिनीच पाहत असते. आपल्या साठी वहिनी म्हणजे एक चांगली मैत्रीणच असते. तसेच ती आपल्या बहिणी प्रेमाने प्रेम करणारी व वेळ आल्यावर आपल्यावर रागवण्याचं कामही करत असते. वहिनी जर आपल्या पेक्षा मोठी असेल तर ती आपल्याला आई समानच असते..
अशा आपल्या वहिनीला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत Birthday Wishes Vahini, वहिनीला वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश, वहिनी साठी दोन शब्द प्रेमाचे..
ह्या शुभेच्छा संदेशांद्वारे आपण आपल्या वहिनीला खुप वेगवेगळ्या प्रकारचे वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊ शकता..
Birthday Wishes For Vahini in Marathi
आनंदी क्षणांनी भरलेले तुझे आयुष्य असावे, हीच माझी इच्छा.. वहिनी तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!
आईची सावली, वहिनी आमची माऊली,
वाढदिवशी वाढू दे तुझी आमच्यावरील प्रेम आणि आपुलकी,
वहिनी तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा
मनाने हळव्या असलेल्या पण वेळ प्रसंगी रागावणाऱ्या
माझ्या प्रिय वहिनीला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..!🍁
आकाशात तारे आहेत जेवढे, तेवढे आयुष्य असो तुमचे..
तुमच्यासारखी वहिनी भेटली, हे भाग्य आहे आमचे..Happy Birthday Vahini..🍁
हसरा तो चेहरा तुझा, कायम असावा आनंदी वहिनी तुझ्या वाढदिवशी हीच अपेक्षा ईश्वरचरणी
वहिनी तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा!
घराला घरपण आणणाऱ्या आमच्या वहिनीसाहेबांना
वाढदिवसाच्या शुभेच्छा..!🍁
उंबरठ्याचे माप ओलांडून आलीस वहिनी बनून,
पण कधी झालीस मैत्रीण हे ही कळले नाही अजून..Happy Birthday Vahini
संपूर्ण घराची लाडकी सदस्य माझ्या लाडक्या वहिनीला
वाढदिवसाच्या शुभेच्छा..!🎉
नात्याने तू मोठी, प्रेमळ वत्सल माऊली
वहिनी तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा!
नात नसल जरी रक्ताच, पण त्याहूनही घट्ट करूया
आयुष्यात भेटलेल्या आईच्या दुसऱ्या रूपाला ‘वहिनी’ हे नाव देऊया…हॅप्पी बर्थडे वहिनी🍁
लक्ष्मी ची मुरत, आणि प्रेमाची सुरत
माझ्या वहिनीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
वहिनी म्हणजे भावाची बायको पण मला माझ्या आईप्रमाणे
प्रेम करणारी सदैव मार्गदर्शन करणारी माझी वहिनी खूपच गोड
अशा माझ्या लाडक्या वहिनींना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !
चंद्रताऱ्या प्रमाणे चकाकत राहो तुमचे जीवन, आनंदाने भरलेले राहो तुमचे जीवन
ईश्वर चरणी करतो हीच प्रार्थना 🙏🏻 वहिनी साहेब तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.. 🍁
सुंदर आणि कोमल फुलपाखराप्रमाणे संपूर्ण घरात प्रेमाचे रंग पसरवणाऱ्या
वहिनीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!
या जन्मदिनाच्या शुभ क्षणांनी साकार व्हावीत स्वप्न सारी,
वहिनी तुम्हाला या आनंदाची आठवण जन्मोजन्मी असावी,
तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा!
सर्वांना जीव लावणारी सर्वांचे लाड पुरवणारी, वेळप्रसंगी प्रचंड चिडणारी, व्यवहार कुशल आणि अनुभव संपन्न
अशा माझ्या लाडक्या वहिनीला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !
माझ्यावर संस्कार करण्यामध्ये आई-वडिलांचा जितका वाटा आहे तितकाच माझ्या वहिनीचा देखील आहे..
वहिनी तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!
आज गगनात आनंद दाटला माझ्या लाडक्या वहिनीचा वाढदिवस आला
वहिनी तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!
आजचा हा शुभ दिवस तुमच्या जीवनात शंभर वेळा येवो, आणि प्रत्येक वेळी आम्ही शुभेच्छा देत राहो…
माझ्या प्रिय वहिनीला वाढदिवसा निमित्त अनेक शुभेच्छा..!
जीवनामध्ये तुझ्यासारखी वहिनी भेटली, खरोखरच जीवन म्हणजे काय कळले.. आई-वडिलांसारखी तू माया लावली
माणुसकी काय ते कळले..वहिनी तुला वाढदिवसाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा!
प्रिय वहिनी साहेब आज आहे.. तुमचा वाढदिवस
तुम्हाला आमच्या कडून वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!
वहिनी तुझ्यासोबत असले की आई-वडिलांची देखील आठवण येत नाही.
कारण तू तेवढा जीव लावतेस मला कायमच आई पेक्षा तुझा लळा जास्त आहे.
आज आहे तुझा वाढदिवस तुझ्या लाडक्या नंदेकडून तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!
वहिनीला वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश
वहिनी असावी अगदी तुझ्यासारखी,
आईसारखी माया करणारी आणि तिच्यासाठीच दरडावणारी,
वहिनी तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा!
प्रेमाची केली आमच्या भावावर तुम्ही अशी मोहिनी आम्ही म्हणायला लागलो तुम्हाला वहिनी
Happy Birthday Vahini
पावसातून जेवढा ओलावा मिळत नाही, तेवढा जिव्हाळा तुमच्या प्रेमात जाणवतो
नात्यांमधील आपुलकीचा, अर्थ तुमच्या सावलीत आल्यावर कळतो..प्रिय वहिनी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..🎉
घराला बांधून ठेवणारा मुख्य घटक आहेस तू , वहिनी तुझ्याशिवाय घराला नाही घरपण कधीही
आज तुझ्या वाढदिवशी मिळावे तुला सगळे काही तुला वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा..
जशी बागेत दिसतात फुले छान.. तशीच दिसते दादा आणि तुमची जोडी छान..
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा वहिनी..!
जगासाठी कोणी कसे असो पण माझ्यासाठी माझी वहिनी माझ्या काळजाचा तुकडाचा आहे..
वहिनी तुला तुझ्या ताईकडून वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!
दादा आमचा हौशी, वहिनी आमची हुशार वाढदिवसाची पार्टी देतस ना गं वहिनी, तारीफ करुन मी आता थकलो फार!
हॅप्पी बर्थडे वहिनी.
वहिनी माझी नेसते पैठणी साडी, चालवते मोटार गाडी, तिची पावर आहे भारी घरातील मंडळी घाबरतात तिला सारी
अशा माझ्या दिलदार वहिनीला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!
घरी तू आलीस सून बनून आणि झालीस या घराची लेक, तुला मिळाले सगळे सौख्य थेट
वहिनी तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा!
येणारा प्रत्येक दिवस तुझ्या जीवनात आणो आनंद ,
वहिनी तुला या दिवशी मिळो फक्त आनंदी आनंद.Happy Birthday Vahini
वहिनी आहे सर्वांची प्यारी, घरातील सर्वांची आहे राजदुलारी, आला आहे वाढदिवस वहिनीचा म्हणून देतोय शुभेच्छा खूप सारी.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा वहिनी
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा वहिनी
लक्ष्मी ची मुरत, आणि प्रेमाची सुरत माझ्या वहिनीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
तुमच्यासोबत चा प्रत्येक क्षण खास आहे
वहिनी तुम्ही माझ्या हृदयाच्या खूप पास आहेत.हॅप्पी बर्थडे वहिनी..✨
वहिनी तुझ्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होवोत, तू हाती घेतलेल्या कार्यात ईश्वर तुला साथ देओ..
वहिनी तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!
दिवस आहे आज खास, तुला उदंड ✨ आयुष्य लाभो,
हाच मनी आहे ध्यास.. वहिनी तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..🍁
वहिनी आज वाढदिवसाच्या दिनी तुझ्या मनात असणाऱ्या सर्व इच्छा पूर्ण होवो.. अगदी स्वप्नात मागितले असेल ते देखील तुला प्राप्त होवो..
वहिनी तुला वाढदिवसाच्या आमच्या कडून खूप खूप शुभेच्छा!
वाढदिवस असला वहिनीचा, त्यात धिंगाणा आमच्या फॅमिली कंपनीचा..
वहिनी तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!
शांत आहे स्वभाव जिचा, घेते घराची सगळी काळजी
आईनंतर वहिनी आहे आमची दुसरी माऊली..Happy Birthday माऊली..🙏
माझ्या रागीट, चिडखोर आणि भांडखोर
वहिनीला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!
परीसारख्या आहात तुम्ही, तुमच्या सोबतीने भाऊ झालेत आनंदाचे धनी, प्रत्येक जन्मी दादाला तुमची सोबत मिळावी
हीच प्रार्थना मी आज करतो मनी..!वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा वहिनी🍁
होळीचा रंग वहिनी.. मैत्रीची संग वहिनी..
प्रेमाचे बोल वहिनी.. पाकळ्यांचे फूल वहिनी
हॅप्पी बर्थडे वहिनी..✨
वहिनी साठी दोन शब्द
सोन्यासारख्या माझ्या वहिनीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ..!
माझ्या चिडखोर रागीट वहिनीला वाढदिवसाच्या
खूप खूप शुभेच्छा!
लक्ष्मी मूर्ती, ममताचा चेहरा,
लाखात आमची वहिनी.. तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..
तू माझी वहिनी मी तुझा दिर वहिनी तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..!
सुख, समृद्धी, समाधान, दिर्घायुष्य, आरोग्य तुला लाभो
वहिनी साहेब तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..🍁
चला आता सुंदर केक आणूया, वहिनीचा वाढदिवस साजरा करूया
वहिनी तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!
होळीचा रंग वहिनी !! मैत्रीची संग वहिनी !!
प्रेमाचे बोल वहिनी, पाकळ्यांचे फूल वहिनी
हॅप्पी बर्थडे वहिनी..!
घरी तू आलीस सून बनून आणि झालीस या घराची लेक,
तुला मिळाले सगळे सौख्य थेट.. हॅप्पी बर्थडे वहिनी..!
आपल्या घरामध्ये सगळ्यात लाडकी
आहेस वहिनी तू वहिनी तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!
माझी वहिनी खूप आहे गोड, आज आहे तिचा वाढदिवस..
वहिनी तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा वहिनीसाहेब
वहिनी आहे आमची देवगाय भोळी, पतीच्या सुखासाठी वाहते आहे संसाराची मोळी
वहिनी आमची माझ्या लाळाची छान, ती आहे आम्हास आमच्या आई समानHappy Birthday Vahini
प्रत्येकाला वहिनी असावी? कुणासारखी असावी तर माझ्या वहिनी सारखी असावी. कायम हसतमुख असणारी,
कायम कौतुक करणारी, कायम चांगला संदेश देणारी, अशी माझी देवगुनी
वहिनी आज आहे तुझा वाढदिवस Happy Birthday Vahini..
हसरा तो चेहरा तुझा, कायम असावा आनंदी
वहिनी तुझ्या वाढदिवशी हीच अपेक्षा ईश्वरचरणी..Happy Birthday Vahini
वहिनी तुझ्या जीवनात आनंद भरलेला राहो, तुझे आयुष्य सुख समाधानात जाओ हीच ईश्वरचरणी प्रार्थना..
वहिनी तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !
देवासारखी पवित्र, आई सारखी निर्मळ वहिनी तुझ्यासाठी सगळ्या उपमा आहेत कमी.
या वाढदिवशी तुला मिळो सुख आणि शांती!वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा वहिनी..🎊
वहिनी तू जशी आहे तशीच राहा, कारण तू जशी आहे तशी खूप प्रेमळ आणि सुंदर आहे
वहिनी तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..!
वहिनी आज आहे तुझा वाढदिवस, तुझ्या जीवनातील सर्व दुःख नाहीसे होवो..
वहिनी तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!
माझी वहिनी माझ्यासाठी स्वाभिमान आहे आमच्या घरातील प्रत्येकाची जान आहे.
अशा आमच्या प्रिय वहिनीला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..
उगवता सूर्य तुम्हाला प्रखर तेज देवो, उगवणारी फूल तुमच्या आयुष्यात गंध भरावी,
ईश्वर तुम्हाला सर्व सुख आणि समृद्धि देवो, वहिनी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..
परमेश्वराचे अनेक धन्यवाद, कारण त्यांनी मला जगातील
सर्वात सुंदर, प्रेमळ आणि समजदार वहिनी दिली..!माझ्या प्रिय वहिनीला वाढदिवसाच्या शुभेच्छा.🎊
गोरी गोरीपान फुलासारखी छान
माझी वहिनी सौंदर्याची खाणHappy Birthday Vahini
अशा प्रकारे ह्या पोस्ट मध्ये आपण आपल्या लाडक्या वहिनीला वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारे उत्कृष्ट असे शुभेच्छा संदेश पाहीले..
तरी या शुभेच्छा संदेशात तुम्हाला कोणते शुभेच्छा संदेश आवडले आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा.
तसेच जर तुम्हाला काही सुविचार किंवा इतर काही लिहायचा छंद असेल किंवा तुमच्या कडे काही सुंदर विचार असतील तर तेही आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा.. आम्ही ते आमच्या लेख मध्ये Update करू..
धन्यवाद…
आपल्याला हे संदेश आवडले असल्यास.. आपल्या मित्र परिवाराला ही शेअर करा..👇👇👇