50+ मामाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा | Birthday Wishes For Mama In Marathi

मामाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

Download Image

प्रत्येकाच्या life मध्ये एकतरी मामा लागतोच जो आपले लाड करणारा, नेहमी आपली बाजू घेणारा, आपल्यासोबत मजा मस्ती करणारा, आपल्यासाठी आई-बाबांना समजवणारा, काहीही झालं तर मला फक्त एक phone कर अस सांगणारा, आपल्याला नेहमी धीर देणारा आणि support करणारा ..

अश्या मामाचा वाढदिवस आपल्या साठी खूप खास असतो.. अश्या वेळी मामाला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी व मामा चे प्रेम व्यक्त करण्यासाठी आपल्याला अपने शुभेच्छा संदेशांचा शोध सुरू होतो..

यासाठी आम्ही या पोस्ट मध्ये असे खुप सारे मामाला वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारे संदेश घेऊन आलो आहोत. यासाठी आम्ही birthday wishes for mama in Marathi, Funny Birthday Wishes For Mama, Shot Birthday wishes for mama असे अनेक प्रकारचे मामाला वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारे शुभेच्छा संदेश दिले आहे..

Mama Birthday Wishes In Marathi – मामाला वाढदिवसाच्या शुभेच्छा

vaddivsacha shubhechha mama

Download Image

तू मनाने कृष्ण आहेस
पण सुदामा देहातून आहे,
माझ्या प्रिय मामाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.

मामाचा गाव मोठा सोन्या चांदीच्या पेठा,
पळती झाडे पाहुया.. मामाला वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊया.. हॅपी बर्थडे मामा

कधी मित्र तर कधी सल्लागार असतात मामा
मस्ती असो वा सीरियस गोष्ट
प्रत्येक वेळी माझ्या सोबत असतात मामा

हॅपी बर्थडे मामा

vaddivsacha hardik shubhechha mama

Download Image

नेहमी माझी काळजी घेणाऱ्या व
आयुष्याच्या प्रत्येक पायरीवर,
मला चांगले वाईट समजावणाऱ्या
माझे प्रिय मामाना वाढदिवसाच्या शुभेच्छा.

स्वतःच्या मुलांपेक्षाही जो जास्त प्रेम माझ्यावर करतो
माझा मामा मला खूप आवडतो
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मामा

माझ्या आयुष्यातील लाखमोलाच्या माणसाला
वाढदिवसाच्या शुभेच्छा!

Short Birthday Wishes For Mama

Download Image

मामा दिवस आहे आज खास,
तुला उदंड आयुष्य लाभो,
हाच मनी आहे ध्यास…
वाढदिवसाच्या लाख
लाख शुभेच्छा मामा

मामाजींना त्यांच्या लाडक्या भाचीकडून
वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा.
तुम्ही आम्हाला नेहमी प्रेरणा देत राहा
आणि यशाच्या मार्गावर पुढे जात राहा.

माझ्या आदरणीय मामांना
मनापासून वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
आणि सुखी जीवनासाठी प्रार्थना..!
Happy Birthday Mama

Short Birthday Wishes For Mama in Marathi

Download Image

मी बालपणापासून आज पर्यंत जसा लहानाचा मोठा झालो
तसा तू माझ्या प्रत्येक संकटात तू माझ्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिलास
माझ्या प्रेमळ मामाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 

मामा भाच्यासाठी मित्रापेक्षा कमी नसतात,
ज्यांचे मामा चांगले असतात,
त्यांच्या आयुष्यात कोणतेही दुःख नसतात.
हॅपी बर्थ डे मामाजी…!

तू माझा आदर्श आहेस आणि कठोर परिश्रम
आणि चिकाटी यशाकडे घेऊन जाते याचा प्रतीक आहेस!
तुला दीर्घायुष्य लाभो.
वाढदिवसाच्या शुभेच्छा मामा !

meaningful birthday for mama

Download Image

मामा तुम्हाला लाभो निरोगी आयुष्य
दुःखाचा कधी मागमूसही नसो एवढीच प्रार्थना परमेश्वरास

Happy Birthday Mama

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मामा

बर्थडे आहे मामाचा धिंगाणा साऱ्या भाच्यांचा

आईवडिलांसोबत माझ्या जडणघडणीत
महत्त्वाचे योगदान देणाऱ्या माझ्या
मामांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

meaningful birthday for mama in marathi

Download Image

तू नेहमीच माझी प्रत्येक इच्छा आणि गरज पूर्ण केली आहेस,
आणि मला नेहमीच तुझे प्रेम दिले,
तुझ्यासारखा मामा मिळाल्याने मी स्वतःला धन्य समजतो!

Happy Birthday Mama

मामा- भाच्याची जोडी आहे जगात देखणी
तुझीच मिळावी जन्मोजन्मी सोबती
मामा तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा!

मामा भाच्यासाठी मित्रापेक्षा कम नसतात,
ज्यांचे मामा तुमच्यासारखे असतात,
त्यांच्या आयुष्यात कोणतेही गम नसतात.
हॅपी बर्थ डे मामा

mama la vaddivsacha hardik shubhechha

Download Image

शिकवा, वाढवा, शिव्या द्या,
तुम्ही माझ्या वडिलांसारखे आहात
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा

Funny Birthday Wishes For Mama In Marathi – मामाला मजेशीर वाढदिवसाच्या शुभेच्छा

मामा जर आपल्या बरोबरीचा तरूण असेल तर मामा भाच्याचं नातं हे एका खोडकर मित्रा सारखं.. अश्या वेळी मामाला काही मजेशीर वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारे उत्कृष्ट असे शुभेच्छा संदेश..

बंदुक लोड करुन ठेवा फायरींग करायची आहे.
आपल्या मामा चा वाढदिवस आहे. हवा करायची आहे.
Happy Birthday Mama

Mama Birthday Wishes

Download Image

लहानपणापासून वाईट सवयी लावून
बिघडवणाऱ्या माझ्या मामाला वाढदिवसाच्या शुभेच्छा!

जल्लोष आहे गावाचा…
कारण वाढदिवस आहे माझ्या मामाचा
अश्या मनमिळावू आणि
हसऱ्या मामास
वाढिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

कोणत्याही मुलीसाठीही नाही ठेवत स्टेटस,
पण आज आपल्या लाडक्या मामाच्या वाढदिवशी ठेवतो
Happy Birthday मामा चं स्टेटस

Mama Birthday Wishes In Marathi

Download Image

मामा, तुझा वाढदिवस आम्हा गरिबांसाठी जणू 
दिवाळी दसरा,तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

एक होता कंस मामा,
एक आहेस तू
तुझ्याबद्दल काही लिहिलण्याआधी
पार्टी देतोस का तू,… मामा वाढदिवसाच्या शुभेच्छा!

आयुष्याची सर्व सुखे आपल्याला मिळोत मामा.
पण त्याआधी मला बर्थडे पार्टी द्यायला विसरू नका
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मामा..!

Happy Birthday Mama

Download Image

साखरे सारख्या गोड मामांना
मुंग्या लागेस्तोवर वाढदिवसाच्या शुभेच्छा.
Happy Birthday mama

कोणी काहीही म्हणालं तरी,
आपला मामा आपल्यासाठी जान आहे..
Love You Mama!
माझ्या प्रिय मामांना,
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

मामाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

मामा तू आहेस, म्हणून आहे आयुष्याची मजा,
तुला वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा!

Happy Birthday Mama In Marathi

Download Image

माझ्या आयुष्याच्या प्रत्येक क्षेत्रात
मला प्रेरणा देणारे प्रिय मामा यांना
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.

मामाचा आशीर्वाद असेल पाठिशी तर
अशक्य ही आहे शक्य
मामा तु्ही असावे असेच पाठिशी सदैव..

मामा वाढदिवसाच्या शुभेच्छा!

प्रत्येक दिवस तुमच्यासाठी
नवीन आनंद घेऊन येवो
या सदिच्छांसह मी तुम्हाला
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो .

Funny Birthday Wishes For Mama

Download Image

माझ्या अत्यंत, प्रिय आणि आदरणीय मामाला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
मी तुम्हाला चांगले आरोग्य आणि
दीर्घायुष्याच्या शुभेच्छा देतो.

मामा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बॅनर

आईचा भाऊ म्हणून करतोस खूप तू दादागिरी
आजचा दिवस सोडून देतो कारण आज आहे
माझ्या लाडक्या मामाचा वाढदिवस भारी

आपण नेहमी निरोगी आणि आनंदी रहा.
देव तुम्हाला दीर्घायुष्य देवो.
समाजाप्रती तुमची कल्याणकारी
वृत्ती सदैव कायम राहो.
तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.

Funny Birthday Wishes For Mama In Marathi

Download Image

आईपेक्षाही जास्त माया करणाऱ्या
माझ्या मामाला वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा!

देवाचे आशीर्वाद तुमच्यावर सदैव राहोत.
तुम्ही कुठेही असाल, नेहमी आनंदी राहोत.
मामा तुम्हाला वाढदिवसाच्या
खूप खूप शुभेच्छा.

मला खूप आनंद झाला की
आमच्याकडे जगातील सर्वोत्तम मामा आहेत
प्रिय मामा तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
Happy Birthday Mama

मामा- भाच्याची जोडी आहे जगात देखणी
तुझीच मिळावी जन्मोजन्मी सोबती
मामा तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा!

Happy Birthday Mama In Marathi

सतत माझी काळजी घेणाऱ्या व
आयुष्याच्या प्रत्येक वळणावर ,
मला मार्गदर्शन करणाऱ्या
माझ्या प्रिय मामाला वाढदिवसाच्या शुभेच्छा.

मामा एकच इच्छा माझी,
नेहमी रहा असेच आनंदी.
तुमचा हात नेहमी राहो डोक्यावर.
हीच परमेश्वराला मागणी..!

आहेस थोडा नखरेल,तरी आहे तुझ्यावर आमचे खूप प्रेम
मामा तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा!

मामा असावा तर तुझ्या सारखा प्रेमळ
कारण पार्टी देणारे शेवटी आपलेच लोक असतात,
मामा वाढदिवसाच्या शुभेच्छा!

आईपेक्षाही जास्त माया करणाऱ्या
माझ्या मामाला वाढदिवसाच्या
आभाळभर शुभेच्छा!

Short Birthday Wishes For Mama in Marathi

वाढदिवशी करुन थाट.. मामा आमचा मिरतोय एकदम झक्कास..

माझ्या आदरणीय मामांना
मनापासून वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
आणि सुखी जीवनासाठी प्रार्थना..!
Happy Birthday Mama

मामाचा वाढदिवस आला आहे
माझ्यासाठी आनंद घेऊन आला आहे
खूप नशीबवान आहे मी जो मला
तुमच्यासारखा मामा मिळाला आहे.
Happy Birthday Mama

मामा तुम्ही जगातील सर्वात चांगले मामा
असण्यासोबतच, माझे एक चांगले मित्र
देखील आहात.
आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…!

आईनंतर मला जर कोणी समजून घेत असेल तर
आहे आमचा एकटा मामा, तुला वाढदिवसाच्या लाखमोलाच्या शुभेच्छा!

माझ्या प्रिय मामा !
तुमचा वाढदिवस खूप आनंद,
प्रेम, उत्तम आरोग्य आणि संपत्तीने भरलेला असो

समाप्ती.

अशा प्रकारे आपण ह्या पोस्ट मध्ये आपल्या मामाला वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारे खुप सारे शुभेच्छा संदेश पाहीले.. यात प्रत्येक व्यक्ती व त्यांच्या स्वभावानुसार शुभेच्छा संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे.. तरी यात तुम्ही आपल्या मामाला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी कोणता संदेश वापरला आम्हाला कमेंट्स मध्ये जरूर सांगा…

वरील birthday wishes for mama in marathi म्हणजेच वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मामा शुभेच्छा संदेश पैकी तुम्हाला कोणते संदेश आवडले आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा..

आणि हो तुमच्याकडे ही काही सुंदर व चांगले शुभेच्छा संदेश तसेच काही विचार असल्यास तेही कमेंट्स मध्ये नक्की सांगा.. आम्ही ते आमच्या लेख मध्ये update करू…

धन्यवाद…🙏

आपल्याला हे संदेश आवडले असल्यास.. आपल्या मित्र परिवाराला ही शेअर करा ..👇👇👇

Leave a Comment