New Year Wishes in Marathi | नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा 2024

New-Year-Wishes-in-Marathi

Download Image

New Year Wishes in Marathi : नवीन वर्ष, नवीन संकल्प, नवीन स्वप्नं व संघर्ष घेऊन येतो. आशा नवीन वर्षी प्रत्येक जण आपल्या आयुष्यात काही ना काही नवीन ध्येय ठरवण्यासाठी एक उत्तम वेळ असते.

आपल्या अश्या उत्तर वेळ व संकल्पना विचारांना आपल्या मित्र मंडळीना व परिवाराला खुप साऱ्या शुभेच्छा देण्यासाठी आम्ही घेऊन आलोत 50 हून अधिक new year wishes and quotes in marathi.

happy new year wishes in marathi

2023 ला गमावून बसलेली माणुसकी, नव्या वर्षात मिळवता आली, तर हे नव वर्ष नक्कीच, समाधानी बनेल.

🌸Happy New Year 🎊

दिवस सरून जातात, सरलेले दिवस फक्त आठवणी बनून जातात, त्याच आठवणी आयुष्यभर सोबत राहतात…
अश्याच चांगल्या-वाईट आठवनी देऊन 2023 सरून गेलं… बघता बघता हे ही वर्ष आयुष्यातून निघून गेलं…

खूप काही देऊन गेलं… खूप काही शिकून गेलं…. वाईट अनुभवातुन जगणं सांगून गेलं…

आता 2023 ही आठवणी मध्ये राहून गेलं…

वर्षामागून वर्ष जाती, बेत मनाचे तसेच राहती, नव्या वर्षी नव्या भेटी, नव्या क्षणाशी नवी नाती, नवी पहाट तुमच्यासाठी, शुभेच्छांची गाणी गाती!

सर्वांना नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा 🥳

मना मनातून आज उजळले आनंदाचे लक्षदिवे… समृध्दीच्या या नजरांना घेऊन आले वर्ष नवे…

🍁सर्वांना नुतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा🍁

सरते वर्षे विसरुन जावे, नववर्षाचे स्वागत करावे प्रार्थना आहे आमची गणरायाकडे जे जे आमच्या मनात आहे ते ते सारे पूर्ण व्हावे..

🍁नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा 🍁


नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा बॅनर

नव्या या वर्षी आकाशी उधळले रंग नवे प्रत्येक क्षण साठवत मनात नव्याने होऊदे त्यांचे थवे..!

🌸Happy New Year 🎊

वर्ष नविन जरी चालु होणार असेल तरी, आठवणी मात्र जुन्याच आहेत. त्या चांगल्या आठवणी घेऊन पुढे जाऊ आणि नविन वर्षात आणखी नविन आठवणी घडवू.!

🍁 सर्वांना नुतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा 🍁

हे नववर्ष तुम्हा सर्वांना सुखाचे, समाधानाचे, आनंदाचे, चांगल्या आरोग्याचे व भरभराटीचे जावो हीच शुभेच्छा.!

🥳Happy New Year 🥳

इंग्रजी नवीन वर्षाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. नवीन वर्षातही नेहमीप्रमाणे हसत रहा, आनंदी रहा आणि आपल्या आयुष्यात प्रगतीकडे वाटचाल करत रहा.

🌸Happy New Year 🍫

मला आशा आहे की नवीन वर्ष आपल्या आयुष्यातील सर्वोत्तम वर्ष असेल… आपली सर्व स्वप्ने सत्यात येतील आणि आपल्या सर्व आशा पूर्ण होतील..!

🍁 Happy New Year 🍁

नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा

भरभरून प्रेम करणाऱ्या अन् करायला शिकवणाऱ्या आपल्या माणसांची साथ लाभली की, नव-वर्षोत्सव मावळतच नाही…

🌸 Happy New Year 🌸

नवीन वर्ष आपणास, सुख समाधानाचे आनंदाचे, ऐश्वर्याचे, आरोग्याचे जावो. नवीन वर्षात आपले जीवन सुखमय होवो, हिच मंगलमूर्ती गणराया चरणी प्रार्थना…

🍁नुतन वर्षाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा 🍁

पाहता दिवस उडुन जातील तुझ्या कर्तृत्वाने दिशा झळकुन जातील आशा मागील दिवसांची करु नको, पुढील दिवस तुझे सोन्याने न्हाऊन निघतील.

🍁नववर्षाभिनंदन🍁

दुःख सारे विसरून जाऊ, सुख देवाच्या चरनी वाहू स्वप्ने उरलेली नव्या या वर्षी, नव्या नजरेने नव्याने पाहू..

🚩 Happy New Year 🚩

उद्या पुन्हा नव्यानं हा सूर्य उगवणार ए! नवीन ऊर्जा, नवीन दिवस, नवीन वर्ष आणि कितीतरी नवीन संकल्प घेऊन. असंच काहीसं झालं होतं तू माझ्या आयुष्यात येताना! hope so आपण असंच अजून बरेच सूर्यास्त एकत्र पाहणार आहोत. आयुष्य अस्ताला जाईपर्यंत!

🍫Happy New Year ❤️

जानेवारी स्वप्न दाखवते आणि डिसेंबर लायकी

🍁 Happy New Year 🍁

हे वर्ष आपल्या स्वप्नपूर्ती चं असावं, हीच सदिच्छा…

नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा #2024

संकल्प’ केवळ विचार असतो, आणि ‘निश्चय’ म्हणजे प्रत्यक्ष कृती.

🍁नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा 🍁

नवीन वर्षाच्या शुभेच्छा नाही पण काहीतरी नवीन करायचं ठरवताय तर discipline असुद्या तिथेच यशस्वी व्हाल !!

🍁

या नुतन वर्षी आपणा सर्वांच भल मोठ व्हाव हिच इश्वरचरणी प्रार्थना.

🍁नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा 🍁

प्रत्येकजण नवीन वर्षात नवीन काही न काही मागतील, पण मला फक्त तूझी साथ हवी आहे…

❤️Happy New Year Jann 😘

पुन्हा एक नविन वर्ष, पुन्हा एक नवी आशा, तुमच्या कर्तृत्वाला पुन्हा एक नवी दिशा, नवी स्वप्ने, नवी क्षितीजे, सोबत माझ्या नव्या शुभेच्छा !

🍁Happy New Year 🍁

पुन्हा पुन्हा नव्याने नववर्षाची साद यावी, पुन्हा नवे पंख पसरून उंच उंच झेप घ्यावी, पुन्हा नवी सकाळ व्हावी, पुन्हा सरावी रात्र काळी पुन्हा नव्या प्रयत्नांना मिळावी नव्या यशाची झळाळी..

🍁 नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा 🍁

नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा बॅनर 2024

2024 च्या या नव्या वर्षामध्ये तुमच्या heart ला follow करा पण brain ची पण advice घ्या..

🍁 Happy New Year 🍁

चला या नवीन वर्षाचं स्वागत करूया.. जुन्या स्वप्नांना नव्याने फुलवूया..

🍁 Happy New Year 🍁

सरत्या वर्षांची अनमोल भेट म्हणजे नवीन वर्ष…

🍁 Happy New Year 🍁

वर्ष तर दर वर्षीच बदलतात पण तू बदलू नकोस यार..

तुम्ही आतापर्यंत जसे होतात, त्यासाठी तुमचा भूतकाळ जबाबदार होता, पण तुम्ही यापुढे जे बनाल त्यासाठी सर्वस्वी तुम्हीच जबाबदार असाल.

🍁 Happy New Year 🙏

वर्षभर नाही Massage करेना, पण आज Happy new year अस लिहून Broadcas मधे टाकून तिने नेहीमीप्रमाणे अपल कर्तव्य पार पाडल🤦🏻‍♂️


happy-new-year-quotes-in-marathi

उद्या फक्त कालनिर्णय बदलणारं आहे..! एवढी वर्षे झाली तेच तर बदलतं आलंय आपण तर बदलतं नाही.

🙂🙂

happy new year quotes in marathi

गेलं ते वर्ष, गेला तो काल, नवीन आशा अपेक्षा घेवून आले नवीन साल.
⭐ नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा ⭐

नविन वर्ष आपणांस सुखाचे, समाधानाचे, ऐश्वर्याचे, आनंदाचे जावो…! येत्या नविन वर्षाचे आपले जीवन आनंदमय आणि सुखमय होवो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना.

🍁 Happy New Year 🍁

“नव्या वर्षाचा दिनांक लिहिताना वर्ष चुकतं… तेव्हा जसं त्यावर काट मारून नवं वर्ष लिहितो, तसं गेल्या वर्षीच्या दुःखावरही काट मारून पुन्हा ‘जोमाने’ जगण्याचा संकल्प करूयात.”

🍁 Happy New Year 🍁

नविन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा रात्री शुद्धित असाल नसाल..

😂😂

२०२३ ला यावर्षी वाट्याला आलेल्या प्रेम, आनंद, आशीर्वाद, दुःख, अनुभव, यश आणि अपयश यासाठी मनापासून धन्यवाद देऊ.. तसेच २०२४ मध्ये नवीन अनुभवांसाठी, आव्हानांसाठी तयार राहू आणि नव्या उमेदीने नव्या वर्षाचं स्वागत करू..

🙏सर्वांना नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा 🙏

सूर्य तोच पर्व नवे, शब्द तेच वर्ष नवे, आयुष्य तेच अर्थ नवे, यशाचे सुरू होवो किरण नवे…

🍁 नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा 🍁

स्वप्न जुनीच वर्ष नवे… यावर्षात तरी पाहिजे ते मिळायला हवे… देवाकडे हीच प्रार्थना की सर्वांचे स्वप्न पूर्ण व्हावे…

🥳 नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा 🥳

inspirational new year quotes in marathi

नवीन वर्ष नवीन संघर्ष..

भरती निघत नसतानाही या नवीन वर्षाला तोच संकल्प, तीच जिद्द, तोच संघर्ष,
🏃‍♂️सातत्य 🏃‍♂️

मी तयार आहे नववर्षाच्या स्वागतासाठी, नव्याने येणाऱ्या संकटांना जोमाने भिडण्यासाठी..

🍁 Happy New Year 🍁

नवीन वर्ष म्हणजे काय ?
365 दिवस
365 नवीन संधी

funny new year wishes in marathi

2024 मध्ये सर्वांनी चांगलंच वागायचं, दारू खूप वाईट गोष्ट आहे ती आपण आज संपवून टाकू !

🤓 Happy New Year 😁

देवा या नवीन वर्षात माझ्या सर्वं सिंगल भावांना एकतरी gf मिळू दे

नवीन वर्षाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा 🤓

वर्ष जरी नवीन सुरू झाले तरी माझ्या मित्रांची जिंदगी झाटच राहणार…

😆 Happy New Year 😁

दरवर्षी प्रमाणे 2024 चे माझे Plan जे पुर्ण होत नाही.

1.GYM | लावायच 2. चांगली नोकरी शोधायच. आणि सर्वात महत्वाच
3.GIRLFRIEND पटवायची.
😆😆

31st ला घरी पकडले गेलेल्यांना नुतन वर्षाच्या हार्दीक शुभेच्छा 🍁

वरील Happy New Year Wishes in Marathi म्हणजेच आपल्या नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा संदेशां पैकी तुम्हाला कोणते संदेश आवडले आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा..”

आणि हो तुमच्याकडे ही काही विचार संदेश असल्यास तेही कमेंट मध्ये जरूर सांगा.. आम्ही ते आमच्या लेख मध्ये update करू…

धन्यवाद… 🙏

आपल्याला हे संदेश आवडले असल्यास.. आपल्या मित्र परिवाराला ही शेअर करा 👇👇

Leave a comment