Karma Quotes In Marathi | कर्मावर आधारित खुप सारे कोट्स, स्टेटस.

karma quotes in marathi

Download Image

karma quotes in marathi

Karma Quotes In Marathi : कर्म ही एक अशी गोष्ट आहे, जिच्या पासून कोणीही आज पर्यंत वाचलेला नाही. मग ते कर्म चांगले असो की वाईट त्याची फळ प्रत्येकाला योग्य वेळ आल्यावर भोगावीच लागतात..

आणि म्हणूनच श्री कृष्ण गीते मध्ये ‘कर्मण्ये वाधिका रस्ते मा फलेशु कदाचन’ या श्लोक द्वारे सांगता की माणसाने नेहमी चांगले कर्म केले पाहिजे पण त्या कर्माचे परिणाम काय होतील याचा जास्त विचार करू नये…

कर्मावर आधारित असेच खुप सारे विचार तुम्हाला या पोस्ट मध्ये पहायला मिळतात…

कर्म कोट्स मराठी | Karma Quotes In Marathi

कर्म सांगतो एकटे जगण्यासाठी नेहमी तयार रहा काही लोक अचानक बदलतात आज तुम्ही त्यांच्यासाठी महत्त्वाचे आहात उद्या तू त्यांच्यासाठी काहीच नाहीस, आणि तेच खरे जीवन आहे…

कर्म
कोणाचा तरी विश्वास तोडण्याआधी लक्षात ठेवा की एके दिवशी तुम्हाला अशाच वाईट गोष्टींचा सामना करावा लागेल…!

आपलं कर्म आणि आपली वृत्ती आपल्याला पुढे नेते किंवा मागे खेचते. पुढे नेणं किंवा मागे खेचणं हे पूर्णतः आपल्या वृत्तीवर आणि कर्मावर अवलंबून असतं!

हा कर्माचा फेरा आहे मित्रा फिरून परत नक्की येणारच

चांगल्या कर्माची चांगलीच फळे मिळतात, वाईट कर्माची वाईटच फळे मिळतात…


short-karma-quotes-in-marathi

कर्म चांगले ठेवा कारणं माझा काल ही कर्मावर विश्वास होता आणि आजही आहे..!

सत्य नाकारता येऊ शकतं, कर्म नाही ..

कर्माचा नियम सांगतो की परिणामाची चिंता करू नका. कर्म करत राहा, योग्य वेळी फळ मिळेल.

देव कधीच कुणाचे नशीब लिहीत नाही…आयुष्याच्या प्रत्येक वळणावर आपले विचार, आपले व्यवहार आणि आपले कर्मच आपले नशीब लिहितात..!

मनात आलेला प्रत्येक विचार, तोंडातून निघणारा प्रत्येक शब्द “कर्म घडवतो”.

योजना आखून केलेली पाप भोग भोगल्याशिवाय धुतली जात नाय !!

पुण्य दिसत नाही, पण वेळ आली कि बरोबर अनुभवता येतं. कारण कमावलेल्या पैश्याचं काम जिथं थांबतं, तिथूनच केलेल्या पुण्याचं काम सुरु होत..!!

कर्म स्टेटस मराठी | karma status in marathi

आपण कोणाचं चांगल केल. तर आपल चांगल नक्की होईल कारण कर्म सगळेच हिशोब बरोबर वेळ आली की पूर्ण करतो.

देवा.. मला ज्यांनी जे काही दिलय.. त्यांना ते दुप्पट मिळो….. बस्स..

कर्माची परतफेड करावीच लागते त्यासाठी कर्म करताना नेहमी सजग होऊन कर्म करा. कारण ब्रम्हांडातील कोणताही नियम बदलू शकतो, पण कर्माचा सिद्धांत कधीही बदलत नाही, उशिरच का होईना कर्माचे फळ मिळतेच.

“भगवान श्रीकृष्ण म्हणतात, हे जग एक भ्रम आहे. आणि हे मायावी जग कर्माच्या जाळ्यात अडकले आहे.

पैसा दान केला म्हणजे, देव तुमचा होत नाही…. लक्षात ठेवा,
देवाला फक्त चांगले कर्म आवडतात आणि ते जर तुमच्या हातून घडत असतील तरच देव तुमचा आणि आणि तुम्ही देवाचे…

कर्म खर आहे आणि खरच राहणार यावर आता निश्चित विश्वास बसला आहे. कारण ज्यांनी माझ वाईट करायचा प्रयत्न केला होता, आता त्यांचच वाईट होताना, मी माझ्या डोळ्यादेखत पाहत आहे…

कर्म चांगले करा दिवस प्रत्येकाचे बदलत असतात

जर तुम्ही एखाद्याला फसवण्यात यशस्वी झालात तर ती व्यक्ती मूर्ख आहे असे समजू नका, त्या व्यक्तीने तुमच्यावर तुमच्या लायकीपेक्षा जास्त विश्वास ठेवला आहे हे समजून घ्या..!

या जन्मात केलेल्या चुकीची शिक्षा…. याच जन्मात मिळते. त्यालाच कर्म म्हणतात.

श्री कृष्ण कर्म कोट्स | krishna karma quotes

कितीही देव देव केले तरी कर्म कधी चुकत नसतात.. आज धोका तुम्ही देणार, उद्या तुम्हाला सुद्धा धोकाच मिळणार..!!

कुठेतरी केलेलं कुठेतरी फेडावच लागतं..!

हे लक्षात ठेवा गंगेत तिच पाप धुतली जातात जी चुकून झालेली असतात नियोजन आखून केलेली पाप भोग भोगल्याशिवाय धुतली नाय जात…!

पुण्यकर्म करताना मनात फक्त समाधानाचा स्वार्थ असावा.

आयुष्यात काहीतरी चांगलं मिळविण्यासाठी अनेक संकटातून जावं लागतं. मग ते तुमचे कर्म असो अथवा कुणा दुसऱ्याचे. 

कधी कोणाला न चुकलेली गोष्ट म्हणजे कर्म 🍁

कोणावरही सूड उगविण्याचा विचार करत बसून आपला वेळ अजिबातच घालवू नका. कारण कर्म त्याचे काम करणारच आहे.

तुम्ही इतरांसाठी केलेले चांगले काम, त्यापेक्षा हजार पटीने चांगले फळ घेऊन तुझ्याकडे परत येईल.”

आपले कर्मच आपली ओळख निर्माण करतात…. नाहीतर एका नावाचे तर लाखो माणसे असतात..

मनुष्य हा चांगल्या कर्माने महान ठरतो धर्माने नाही.

कोणाच वाईट करून काहीच होत नाही कर्म तर येथेच फेडायचेत..

माणसांनी देवापेक्षा कर्माची भीती बाळगावी कारण एक वेळीस देव माफ करेल पण कर्म नाही …!

सकारात्मक कर्मा कोट्स | positive karma quotes in marathi

कोणी माझे वाईट केले तर ते त्याचे कर्म | मी कोणाचं वाईट नाही करणार हा माझा धर्म..

लाज बाळगण्यापेक्षा कर्म करण्यावर अधिक लक्ष द्या!

जर तुम्ही धर्म कराल तर देवाकडे तुम्हाला मागावे लागेल. आणि जर तुम्ही कर्म कराल तर देवाला तुम्हाला द्यावे लागेल.

भगवंत ही त्यांनाच आधार देतो… ज्यांच्याबरोबर त्यांचे चांगले कर्म असतात.

 

जे पेराल तेच उगवेल.

कर्म म्हणजे पाप आणि पुण्य. आणि दोनपैकी एक तू सतत करत असतोस”

कर्म हे रबरा सारखे असते तुम्ही त्याला ताणवू शकता आणि जसे ताणाल तसे ते तुमच्या कडे परत येईल.

इतरांच्या भल्यासाठी कार्य करा ते तुमच्याकडे अनपेक्षित मार्गाने येऊन जाईल.

जो माणूस परिणामांचा विचार न करता चांगले कर्म करतो, तो माणूस आयुष्यात नक्कीच यशस्वी होतो…

तुम्ही कोणासाठी कितीही केले तरी कमीच पडते, म्हणून चांगले कर्म करणे कधीही सोडू नका.

कर्माचे नियम | law of karma quotes in marathi

आपल्या द्वारे केलेला प्रत्येक विचार, प्रत्येक काम हा आपला कर्म असतो, त्यामुळे विचार असो की काम नेहमी चांगलेच करा…

चांगले कर्म केल्याने बाकी काही असो नवा नसो रात्री नक्कीच चांगली झोप लागते.

दुसऱ्यासाठी जगणारेच खऱ्या अर्थाने जिवंत असतात, त्यामुळेच कर्म त्यांना साथ देते. 

शांत राहा आणि कर्माला त्याचे काम करू द्या. 

चांगलं करा किंवा वाईट, तुम्ही जे कराल तेच तुम्हाला परत मिळेल.

वरील Karma Quotes in Marathi म्हणजेच आपल्या कर्मावर असलेले विविध कोट्स, स्टेटस, सुविचार यांपैकी तुम्हाला कोणते संदेश आवडले आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा..”

आणि हो तुमच्याकडे ही काही कर्मावर लिहिलेले विचार संदेश असल्यास तेही कमेंट मध्ये जरूर सांगा.. आम्ही ते आमच्या लेख मध्ये update करू…

धन्यवाद… 🙏

आपल्याला हे विचार आवडले असल्यास.. आपल्या मित्र परिवाराला ही शेअर करा 👇👇

Leave a comment