70+ Swami Samarth Quotes in Marathi | स्वामी समर्थ कोट्स, स्टेटस मराठी

shree Swami Samarth Quotes In Marathi

Download Image

Swami samarth quotes in marath : जेव्हा ही आपल्यावर काही संकट किंवा अडचणी येतात तेव्हा आपल्या मनात स्वामी समर्थ महाराज यांचे स्मरण होते. स्वामी समर्थांचे स्मरण करताच आपल्याला एक वेगळा समाधान मिळाल्या सारखं वाटतं..

आशा स्वामी समर्थांचे स्मरण व वेगवेगळ्या प्रकारचे स्टेटस, सुविचार, विचार मांडणारे संदेश आम्ही आज तुमच्या साठी घेऊन आलो आहोत.. या मध्ये तुम्हाला श्री स्वामी समर्थ कोट्स मराठी, श्री स्वामी समर्थ सुविचार, श्री स्वामी समर्थ स्टेटस मराठी असे वेगवेगळे संदेश पहायला मिळतील…

हे संदेश वाचून आपल्याला जगण्यासाठी नवीन उर्जा व आयुष्यात आलेल्या अडथळ्यांना पार करण्यासाठी नवीन मार्ग सापडेल… जय श्री स्वामी समर्थ 🙏🙏

स्वामी समर्थ कोट्स मराठी. Swami Samarth Quotes In Marathi

जेव्हा आयुष्य हसवेल तेव्हा समजावं की चांगल्या कर्माचे फळ आहे, आणि आयुष्य रडवेल तेव्हा समजावं चांगले कर्म करण्याची वेळ आली आहे..
🌸 श्री स्वामी समर्थ 🌸

माणसाने आयुष्यात नेहमी समाधानी राहायचं असतं, कारण कुणालाही इथं सर्वकाही मिळत नाही ..

🙏 श्री स्वामी समर्थ 🙏

एकत्र येणे ही सुरुवात, एकमेकांसोबत राहणे ही प्रगती आणि एकमेकांसोबत कामं करणे म्हणजे यश..

⭐ श्री स्वामी समर्थ ⭐

देव भेटावा म्हणून नाही तर, भेटलेला देव कळावा यासाठी स्वामी चरित्र, गुरू चरित्र, पारायण स्वामींचे नामस्मरण करावे..🙏

🙏 श्री स्वामी समर्थ..🙏

दुसऱ्याचं वाईट चिंतन कराल तर सर्वात आधी तुमचंच वाईट होईल.. हेच सत्य आणि हीच नीति आहे..

🍁 श्री स्वामी समर्थ 🍁

 👇👇 हे देखील वाचा 👇👇 
100+ Best आई वर आधारीत कोट्स, स्टेटस | Aai Status in Marathi
Best Swami Vivekananda Quotes in Marathi | स्वामी विवेकानंद कोट्स, सुविचार मराठी
Dr. APJ Abdul Kalam Quotes In Marathi | अब्दुल कलाम यांचे सुविचार

स्वामी म्हणतात कोणाची परिस्थिती बघून कोणाची इज्जत काढू नका, कारण वेळेत इतकी ताकत आहे की ती कोळश्याला पण हिरा बनवते….
|| श्री स्वामी समर्थ ||

माझ्या हातून कोणाचं वाईट होणार नाही याची काळजी मी घेईन, माझं कोणी वाईट करू नये याची काळजी मात्र तू घे रे मायबाप…🙏🙏

🙏 श्री स्वामी समर्थ..🙏

जे आपल्यावर प्रेम करतात त्यांचं कौतुक करावं, ज्यांना आपलीं गरज आहे त्यांना मदत करावी, ज्यांनी आपल्याला दुखावलं त्यांना क्षमा करावी आणि जे आपल्याला सोडून गेलेत त्यांना विसरुन जावं.

🍁 श्री स्वामी समर्थ 🍁

आपला स्वभाव इतका चांगला ठेवायचा की क्षणभर भेटलेला माणूस आयुष्यभर विसरला नाही
|| श्री स्वामी समर्थ ||

स्वामी म्हणतात आयुष्यात त्या व्यक्तीला कधीचं विसरु नका जी व्यक्ती अशावेळी तुमच्या सोबत होती ज्यावेळी तूम्ही पूर्णपणे एकटे होता…

🌸 श्री स्वामी समर्थ 🌸

स्वामी म्हणतात लोकांना गमवायला घाबरू नका कारण जाणाऱ्याला निमित्त लागतं आणि साथ देणाऱ्याला इच्छा लागले…

🌸 श्री स्वामी समर्थ 🌸

स्वामी म्हणतात आयुष्यात तुम्ही कोणासाठी कधी बदलू नका जसे आहात तसे रहा ज्याला गरज आहे तुमची तो तुम्हाला आहे तसा स्वीकारेल

👐 श्री स्वामी समर्थ 👐

कधी कधी आयुष्यात एकटेपणा येणे देखील गरजेचा असतो कारण तेव्हाच तुमची स्वतःशी ओळख होत असते..
🙏 श्री स्वामी समर्थ 🙏

स्वतःला इतका त्रास करून घेऊ नकोस तु एकटा नाहीस आम्ही नेहमी तुमच्याबरोबर आहोत तु काळजी करू नकोस..
🌸 श्री स्वामी समर्थ 🌸

आयुष्यात कधी कधी हिशोब ठेवत चला, काही वेळेनंतर आपलेच आपल्याला विचारतात तु केलच काय आहे आमच्यासाठी..!
🙏 श्री स्वामी समर्थ 🙏

स्वामी म्हणतात – जो माझ्याकडे चार पाऊले चालतो त्याच्या साठी मी शंभर पाऊले चालून येतो

🌸 श्री स्वामी समर्थ 🌸

स्वामी म्हणतात माणसाचा स्वभाव हा प्रमाणिक असावा. कारण ‘ओळख जरी नावाने होत असली तरी आठवण नेहमी माणसाच्या स्वभावानेच होते..
|| श्री स्वामी समर्थ ॥

स्वामी समर्थ स्टेटस मराठी. Swami Samarth Status in Marathi

कोणत्या न कोणत्या रुपात येऊन माझं काम करून जातात मी जे काही मागतो ते स्वामी मला गुपचूप देऊन जातात.
🌸 श्री स्वामी समर्थ 🌸

दुसऱ्याच्या वाटेत अडथळे निर्माण करणाऱ्याला कधीच योग्य वाट भेटत नाही..
🌸 श्री स्वामी समर्थ 🌸

निवडलेला रस्ताच जर योग्य आणि इमानदारीचा असेल तर थकून जाण्याचा प्रश्नच उरत नाही भले सोबत कुणी असो वा नसो.

🌸 श्री स्वामी समर्थ 🌸

विश्वाचा विश्वास रे, स्वामी माझा राम रे..

🌸 श्री स्वामी समर्थ 🌸

स्वामी म्हणतात
जो माणूस स्वत:च्या परिस्थितीला स्वतःची ताकद बनवतो, तो कधीच कमी पडत नाही.
🌸 श्री स्वामी समर्थ 🌸

परिवर्तन हा संसाराचा नियम आहे, तो न घाबरता मान्य करावा. जीवनात सर्वात मोठा गुरु हा येणारा काळ असतो. कारण काळ जे शिकवतो ते कुणीही शिकवू शकत नाही.
🍁 श्री स्वामी समर्थ 🍁

कोण काय करत आहे, कसकाय करत आहे आणि का करत आहे या सगळ्यापासून तुम्ही जेवढं दूर राहाल तेवढे खुश राहाल..!
🌸 श्री स्वामी समर्थ 🌸

सगळ्यांना आनंदी ठेवण्याच्या नादात स्वतःचीच किंमत शून्य होत असते त्यामुळे असे होणार नाही याकडे लक्ष दे
🍁 श्री स्वामी समर्थ 🍁

आपली इच्छा पूर्ण होणारच हा विश्वास ठेवा आणि स्वामींवर निःशंक सोपवा. कर्म करता राहा. फळ मिळणारच.
🍁 श्री स्वामी समर्थ 🍁

आनंदी चेहरा
तुमची शान वाढवतो.
पण आनंदाने केलेले कार्य
तुमची ओळख वाढवतो.
🍁 श्री स्वामी समर्थ 🍁

कितीही मोठा पाठिंबा असला तरी यशस्वी तोच होतो ज्याच्या रक्तातच जिंकण्याची हिंमत आणि लढण्याची धमक असते…!!
🍁 श्री स्वामी समर्थ 🍁

बाळा दररोज ” मी सुखी आहे मी समाधानी आहे” असे म्हणत जा मग बघ तु तसाच होशील कारण हे ब्रह्माण्ड तुम्हाला तेच देते जे तुम्ही बोलत असता..
🍁 श्री स्वामी समर्थ 🍁

जो माझ्या स्मरणात प्रपंच करतो त्याच्या प्रपंचात मी आहे…

🌻 श्री स्वामी समर्थ 🌻

एखाद्या व्यक्तीला न जाणता तुम्ही मनातील सर्व गोष्टी सांगत असाल तर जीवनात तुमच्या खूप मोठे संकट येण्याची शक्यता असते.
🍁 श्री स्वामी समर्थ 🍁

चेहरा सुंदर असला म्हणजे समोरचा माणूस देखील सुंदरच असेल असे नसते खरी सुंदरता ही चेहऱ्याची नाही तर मनाची असते..

🌸 श्री स्वामी समर्थ 🌸

श्री स्वामी समर्थ कॅप्शन मराठी. Swami Samarth Caption in Marathi

जिद्द आणि स्वामींवरील भक्ती अशी ठेवायची की नशिबात नसलेल्या गोष्टी सुद्धा मिळाल्या पाहिजेत..! बोला श्री स्वामी समर्थ…

🌸 श्री स्वामी समर्थ 🌸

।। श्री स्वामी समर्थ ॥
“परीस्थिती”प्रमाणे “बदलणारी माणसे” सांभाळण्या पेक्षा परीस्थिती “बदलविणारी” माणसे सांभाळा आयुष्यात कधीही अपयश “अनुभवायला” मिळणार नाही.

वाढण्याआधी रुजाव लागतं आणि चमकण्याआधी झिजाव लागतं
श्री स्वामी समर्थ…

🌸 श्री स्वामी समर्थ 🌸

हरल्यावर पुन्हा जिद्दीने लढायला प्रेरणा देतात ते माझे स्वामी… मन अशांत असतांना मायेने डोक्यावरून हात फिरवतात ते माझे स्वामी… संकट समयी ‘भिऊ नकोस मी आहे तुझ्या पाठीशी आहे असे म्हणतात ते माझे स्वामी….

🌼 श्री स्वामी समर्थ 🌼

प्रार्थनेमध्ये ताकद असते आज दुःख आहे उद्या सुख पण असेल चिंता कशाची जेव्हा स्वामी उभे आहेत पाठीशी बोला श्री स्वामी समर्थ

🌼 श्री स्वामी समर्थ 🌼

स्वामी म्हणतात, सन्मान प्राप्त झाल्यावर ज्याला गर्व होत नाही अपमान झाला तरी जो क्रोधीत होत नाही.. आणि क्रोधीत झाला तरी जो कठोर शब्द उच्चारत नाही तोच मनुष्य सर्वश्रेष्ठ असतो..!

🌼 श्री स्वामी समर्थ 🌼

आपले अस्तित्व आपल्या कर्मापासुन आहे, इतरांच्या दृष्टीकोनातून नाही..!

🌼 श्री स्वामी समर्थ 🌼

तुमचा स्वतःवर विश्वास असला की चमत्कार आपोआपच घडतो आम्ही फक्त तुमच्या प्रयत्नांना बल देण्याचे काम करतो जो न थांबता प्रयत्न करतो त्याच्याच आयुष्यात चमत्कार घडतो…

🌼 श्री स्वामी समर्थ 🌼

प्रत्येक गोष्टीची वेळ निश्चित आहे, ठिकाण निश्चित आहे तुम्ही कुठे जात नाही, तुम्हाला नेले जाते खेळ तुमचा नसतोच, खेळ त्याचा असतो ..!

🌻 श्री स्वामी समर्थ 🌻

आपलं आयुष्य हे दुसऱ्यांच्या आयुष्याशी तुलना करत राहिल्यास तुम्हाला कधीच मनःशांती मिळणार नाही. आपल्याकडे जे आहे त्यामध्ये आनंदी राहा.

🌻 श्री स्वामी समर्थ 🌻

प्रत्येक वेळी प्रत्येकाचाच विचार करून चालत नाही आपलं आयुष्य कधीतरी आपल्या पद्धतीने जगणं सुद्धा गरजेचं असतं
🌸 श्री स्वामी समर्थ 🌸

स्वामी म्हणतात…
पाण्याचा एक थेंब चिखलात पडला तर तो संपतो, हातावर पडला तर चमकतो, शिंपल्यात पडला तर मोती होतो थेंब तोच असतो पण फरक फक्त सोबतीचा असतो…!!

🌻 श्री स्वामी समर्थ 🌻

एकामागून एक संकटे किंवा अडचणी आल्या की, आपण देवावर रागवतो व वाईट बोलतो, पण साक्षात त्या परमेश्वरालाच लेकरांची काळजी असते की, तो कोणत्या ना कोणत्या रूपाने संकट काळी मदत करणाऱ्या माणसाची भेट घडवून आणतो…
|| भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे ||

🌻 श्री स्वामी समर्थ 🌻

कर्तृत्व आणि जगणं असं असावं आपल्या असण्याचा प्रभाव आणि नसण्याचा अभाव जाणवला पाहिजे.

🌻 श्री स्वामी समर्थ 🌻

स्वामी म्हणतात ज्या व्यक्तीजवळ संयम,समाधान आणि सहनशीलता असते, त्या व्यक्तीमध्ये कोणत्याही परिस्थितीवर मात करण्याची क्षमता असते.
🌻 श्री स्वामी समर्थ 🌻

आयुष्यात घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीला असतो अर्थ पण जे आयुष्य घडवतात ते आहेत स्वामी समर्थ…

🌻 श्री स्वामी समर्थ 🌻

श्री स्वामी समर्थ विचार मराठी. Swami Samarth Thoughts In Marathi

जिद्द आणि स्वामींवरील भक्ती अशी ठेवायची की नशिबात नसलेल्या गोष्टी सुद्धा मिळाल्या पाहिजेत..! बोला श्री स्वामी समर्थ

🌻 श्री स्वामी समर्थ 🌻

स्वामी सांगतात योग्य वेळ येऊ दे.! जगात कुठलीही गोष्ट विनाकारण घडत नसते आणि जिथे तूझी सहनशक्ती संपेल तिथे आम्हीं असूच…!

🌻 श्री स्वामी समर्थ 🌻

देव ज्या लोकांना धन दौलत कमी देतो, त्या लोकांना मन मात्र मोठं देतो.
🌻 श्री स्वामी समर्थ 🌻

स्वामी म्हणतात दुःख भोगणार पुढे जाऊन सुखी राहू शकतो पण, दुःख देणारा कधीच सुखी होऊ शकत नाही..! बोला श्री स्वामी समर्थ

🙏 श्री स्वामी समर्थ 🙏

तारणहार
अज्ञानाच्या अंधकराने दुःख भोगत असताना तू माझे नामस्मरण माझे अनुसंधान ठेव म्हणजे तुला पुढे उजेड दिसेल

🙏 श्री स्वामी समर्थ 🙏

विश्वास ठेवा.. आपण जेव्हा कोणासाठी तरी चांगलं करत असतो, तेव्हा आपल्यासाठी सुध्दा कुठे तरी काही चांगलं घडत असतं. इतकंच की ते आपल्याला दिसत नसतं…

🙏 श्री स्वामी समर्थ 🙏

“श्री” म्हणजे ऐश्वर्य, “स्वामी” म्हणजे स्वतःचा मी पणा स्वः करण्याची शक्ती आणि “समर्थ” म्हणजे असमर्थना समर्थ करण्याची शक्ती..बोला श्री स्वामी समर्थ…

🙏 श्री स्वामी समर्थ 🙏

“दशा” झालेल्या जीवनाला “दिशा” दाखवणारा गुरु म्हणजे माझे “स्वामी” बोला श्री स्वामी समर्थ..

🙏 श्री स्वामी समर्थ 🙏

मनासारखा घडायला भाग्य लागतं आणि जे आहे ते मनासारखं आहे समजायला ज्ञान लागतं..!!

🙏 श्री स्वामी समर्थ 🙏

माणसाचे नजर चुकवून पाप करता येतात, पण कर्माला कस चुकणार..!

🍁 श्री स्वामी समर्थ 🍁

भक्तीचे नाम श्री स्वामी समर्थ शक्ती चे नाम श्री स्वामी समर्थ आनंदाचे नाम श्री स्वामी समर्थ सुखाचे धाम श्री स्वामी समर्थ…

🙏 श्री स्वामी समर्थ 🙏

स्वामी म्हणतात.
तू फक्तं चांगलं कर्म करत जा मी सदैव तुझ्या पाठीशी आहे..!!

🙏 श्री स्वामी समर्थ 🙏

आयुष्यात रस्ता चुकला असेल तर बरोबर रस्ता दाखवणारा शब्द म्हणजे स्वामी समर्थ !!
|| श्री स्वामी समर्थ ||

फक्त मनाने चांगले रहा आपलं चांगल करायला स्वामी आहेत की
🌸 श्री स्वामी समर्थ 🌸

गुरु नसावा फक्त नावा पुरता गुरु असावा माझ्या स्वामी सारखा सुख असो वा दुःख असो सदैव पाठीशी उभा असणारा

!! શ્રી સ્વામી સમર્થ નય નય સ્વામી સમર્થ !!

वरील Swami Samarth Quotes in Marathi म्हणजेच श्री स्वामी समर्थ कोट्स, स्टेटस सुविचार पैकी तुम्हाला कोणते संदेश आवडले आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा..”

आणि हो तुमच्याकडे ही काही श्री स्वामी समर्थांचे विचार संदेश असल्यास तेही कमेंट मध्ये जरूर सांगा.. आम्ही ते आमच्या लेख मध्ये update करू…

धन्यवाद… 🙏

आपल्याला हे विचार आवडले असल्यास.. आपल्या मित्र परिवाराला ही शेअर करा 👇👇