अनेकदा आपल्या आयुष्यात अनेक असे लोक येतात ज्यांना आपण जास्त मान दिला किंवा योग्य वेळी प्रतिउत्तर दिले नाही तर ती आपल्या डोक्यावर चढतात.. अशा लोकांचा आपल्याला त्रास सहन करावा लागतो.. तसेच काही लोक आपल्या हलक्यातं घेत असतात.. अशा अनेक कारणांमुळे आपला Attitude दाखवण्यासाठी आपल्याला Attitude Status, Attitude Quotes ची गरज असते..
यासाठीच आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत बेस्ट मराठी एटीट्यूड स्टेटस – marathi attitude status त्यांचा वापर करून तुम्ही आपला Attitude व्यक्त करू शकता…
सर्वोत्तम एटीट्यूड स्टेटस मराठी | Best Attitude Status in Marathi
- आपल्यावाचून कोणाचं अडतं.. असा विचारही मनात आणू नका इथं पत्यातील बादशहा हरवला तर.. जोकरला बादशहा बनवलं जात..!!
- स्वतःच्या वक्तव्यात इतका सरळ व तिखटपणा ठेवा कि चांगल्या लोकांना त्याची चव आणि वाईट लोकांना त्याचा ठसका हा लागलाच पाहीजे.
- कोण येत नाही कोणासाठी, स्वतःमध्ये दम ठेवा !!
- चांगल वागा लोक वाईटच बोलतील जशास तसं वागा लोक लायकीत राहतिल…!
- लोकांना तितकीच इज्जत द्या जितकी ते DESERVE करतात.
- इतिहास साक्षी आहे, खवळलेल्या समुद्राचा आणि शांत दिसणाऱ्या माणसाचा, कधीच नाद करू नये.
- ज्यांच्यात जिंकण्याची जिद्द असते ते हरल्यावर काय होईल त्याचा विचार करत नाहीत.
- स्वतः हून कोणाशी न बोलणं हा माझा Attitude नाही तर माझा स्वभावच तसा आहे..
- स्वतःमधे Quality ठेवा नाहीतर लोक तुम्हाला Quantity म्हणून वापर करतील.
- वेळेला महत्व द्या, पण जिथे तुम्हाला महत्व नाही तिथे वेळ देऊ नका..!
- “आधी वाटायचं हा माझा मित्र विरोधकांचा बाप आहे” नंतर कळल हाच तर दोनतोंडी साप आहे..!!
- स्वतःला शोभतील असेच स्टेटस ठेवा उगीच Samsung ला i phone च कव्हर लावण्यात काय अर्थ नाही..!
- माझ्याबद्दल तुम्हला कोणाकडून वाईट ऐकायला मिळालं तर मला येऊन भेटा राहिलेलं बाकीच मी सांगतो.
- चिंतेत राहाल तर स्वतः जळाल आनंदात राहाल तर दुनिया जळेल…
- विश्वासघात गद्दारी आणि धोका है आमच्या वाट्याला जरा जास्तच मिळाला पण वाईट या गोष्टीचे वाटतय हे आम्हाला आमच्या जवळच्या लोकांकडून मिळाल..!!
- ज्यांच्या शब्दात वजन असत….. ते चार पाच लोकांच्या बैठकीत स्पष्टीकरण नाही देत बसत….!
- काही लोकांना नाती तुटली तरी चालतात, पण स्वतःचा अहंकार आणि चुका मान्य करायला जमत नाहीत…!
Attitude Status in Marathi | एटीट्यूड स्टेटस मराठी
कधी कुणाला कमी समजू नका..! दिवस प्रत्येकांचे असतात.. काहींनी गाजवलेले असतात, काही गाजवत असतात, आणि काही गाजवणार असतात..!
🤞🏻🍁🔥
आयुष्यात ज्याला पण Attention दिली. त्याने return मध्ये फक्त Tension दिलय..!
🤞🏻🍁🔥
जेवढे तुम्ही आमच्या विरोधात् तेवढे जास्त आम्ही रुबाबात…
🤞🏻🍁🔥
आपण कोणाच्या पुढं पुढं करत नाही तु भारी तुझ्या घरी..
🤞🏻🍁🔥
बोलण्यावरुन तर सगळे जवळचे आपलेच वाटतात पण वाईट वेळ आल्यावर कळत त्यातले किती आपले होते आणि किती आतले…!
😎🍁🔥
आपली ओळख अशी आहे की, मनाने भोळा आणि नियत साफ … पण जर डोकं सटकल तर सगळ्यांचा बाप … ।।
🤞🏻🍁🔥
लायकीपेक्षा जास्त भाव दिला तर लोक Respect करणं सोडून देतात..!
🤞🏻🍁🔥
ज्यांना माझा स्वभाव आवडत नाही त्यांना एकच सांगतो तुम्हाला अवडावे म्हणून मी जन्म घेतला नाही.
🤞🏻🍁🔥
स्वतः ला चेष्टा सहन होत नसेल तर दुसऱ्याची करू नको, कारण आमचे टोमणे तर थेट घुसतात.
🤞🏻🍁🔥
हरामचा पैसा कर्मा पेक्षा मोठा नसतो शेठ आज वाचवलेही उद्या फसवेलही !!
🤞🏻🍁🔥
विश्रांती घेतली होती माघार नाही, आलोय आता त्याच रुबाबात..!! #Comeback
🤞🏻🍁🔥
शांततेत नियोजन करायचं आणि पद्धतशीर कार्यक्रम करायचा लोकांना वाटलं पाहिजेल आपण काहीच करु शकत नाही आणि मग अचानक धप्पा देऊन त्यांचा बत्त्या गुल करायचा..!
🤞🏻🍁🔥
वेळ लागला तरी चालेल पण, जे करायचं ते स्वतःच्या जीवावर.
🤞🏻🍁🔥
आता ते लोक आम्हाला शिकवत आहेत जे स्वतः आमच्या कडून शिकले.
🤞🏻🍁🔥
इतरांचे पंख छाटून आपल्याला भरारी घेता येत नाही. आणि आपल्याचं माणसाला छोटं करून कधी मोठं होता येत नाही.
🤞🏻🍁🔥
हिशोब सगळ्यांचा होणार ते पण व्याजासकट…
🤞🏻🍁🔥
धाडस केल्याशिवाय कोणाला यश मिळत नाही त्यामुळे ज्याच्यात हिंमत त्यालाच किंमत.
🤞🏻🍁🔥
हरलो तरी चालेल खेळ तर मोठाच खेळणार..
🤞🏻🍁🔥
“तू बोललेला प्रत्येक शब्द लक्षात आहे” पण फक्त राखलाय तो सय्यम आणि ज्या दिवशी वेळ येणार लक्षात ठेव त्यदिवशी तुला पळायची संधी पण नाय देणार..!!
🤞🏻🍁🔥
उद्या काय होईल सांगता येत नाही म्हणून माणसाने प्रत्येक दिवस हा रुबाबात जगला पाहिजे.
🤞🏻🍁🔥
मी आज जरी एकटाच असलो ना तरी खंबीर आहे.
🤞🏻🍁🔥
Brand बनवण्यासाठी जेव्हढी मेहनत करावी लागते, त्यापेक्षा दुप्पट मेहनत Brand टिकवण्यासाठी करावी लागते..
🤞🏻🍁🔥
कोनी कोणासाठी येत नसतं, स्वःत मध्ये दम ठेवा…!
🤞🏻🍁🔥
कोणाच्या अध्यात ना कोणाच्या मध्यात आपण आपल्याच नादात.
🤞🏻🍁🔥
काम अस करा की नाव होउन जाइन नाहीतर नाव अस करा की इन्टाग्राम | मराठी Millionaire ऐकताच काम होउन जाइन.
🤞🏻🍁🔥
जिंकण्यासाठी शिकण्याची सवय लावावी लागेल.
🤞🏻🍁🔥
तुम्ही माझ्या सोबत चुकीच वागून देखील मी जर शांत आहे तर समजून जा तुम्ही डेंजर झोन मध्ये आहात..!
🤞🏻🍁🔥
माझ्या शांत बसण्याचा फायदा घेता काय गरज पडल्यावर या की माझ्याकडे मग दाखवतो धोका काय असतो ते.
🤞🏻🍁🔥
जोपर्यंत माझा स्वतःवर विश्वास आहे तो पर्यंत इतरांना माझ्याविषयी काय वाटते याने मला काहीही फरक पडत नाही.
🤞🏻🍁🔥
माणसाला चमकायचं असेल तर त्याला स्वःताचाच प्रकाश आणि झळकायचे असेल तर स्वःताचेच तेज निर्माण करता आले पाहीजे.
🤞🏻🍁🔥
जास्त विचार नाही करायचा कशाचा ज्यानी परिस्थिति पाहून आपल्याला लाथ मारलेली असते त्यांना पण कुठ तरी लाथा भेटतातच.
🤞🏻🍁🔥
किती पण हुशार लोकात बसा अनुभव मैदानात उत्तरल्याशिवाय येत नाही.
🤞🏻🍁🔥
आपला फक्त स्वभाव भोळा आहे भाऊ डोक लय शातिर आहे आपल कोण आपला आहे आणि कोण आपलेपणा चा नावाखाली शाळा करतंय हे सगळ कळत आपल्याला…!
🤞🏻🍁🔥
एखाद्या माणसाला आपटायचं असेल तर आधी त्याला उचलून धरावं लागतं !
🤞🏻🍁🔥
विरोधात जायचे आसेल तर, समोरुन जा सोबत राहुन गेम करून स्वतःची लायकी दाखवु नका.
🤞🏻🍁🔥
कमी वयात स्वतःच अस्तित्व निर्माण करायचं असल ना तर विरोध, चर्चा, बदनामी हे सगळं ऐकून घ्यावाच लागत…!
🤞🏻🍁🔥
स्वतःच्या नजरेत चांगले राहा लोकांच काय ते तर देवाला पण नांव ठेवतात !!
🤞🏻🍁🔥
सरळ मार्गाने गोष्टी मिळत नसतील तर मार्ग बदलायला शिकलं पाहिजे अती माणुसकी भिकेला लावू शकते.
🤞🏻🍁🔥
लोकांचा कार्यक्रम लावता लावता एखानदिवशी तुमचाच कार्यक्रम लागायचा त्यामुळं जास्त अहंकारात राहू नका..!!
🤞🏻🍁🔥
स्वतःची कहाणी लिहितांना हाई गाई करू नका. लोकांनी वाचली नाही तरी चालेल .. तुम्ही वाचायला घ्याल तेव्हा उर भरून यायला हवा ..
🤞🏻🍁🔥
एकटं उभ राहण्याची धमक ठेवा कारण दुनिया ज्ञान देते साथ नाही.
🤞🏻🍁🔥
घोळक्यात राहून मज्जा घेणाऱ्यांनी फक्त मला एकट्यात सापडू नका.
🤞🏻🍁🔥
आज काही नसताना जे तुमच्या सोबत आहेत ते खरे आहेत कारण पैसा आणि प्रसिद्धी आल्यावर सगळेच जिवलग होतात…!! 🤞🏻🍁🔥
स्वतःच्या क्षेत्रात मोठं व्हायला शिका दुसऱ्याच्या दरबारात कितीही काम केले तरी आपन तिथ फक्त नोकर होऊ शकतो मालक नाही.
🤞🏻🍁🔥
गद्दारी पण त्यांनीच केली ज्यांना एकेकाळी आम्ही जिवलग म्हणून गावभर मिरवलं होतं !!!🤞🏻🍁🔥
तुमची गरज मला तर नाहीये, कारण एकटा जरी उभा राहिलो तरी थाटात उभा राहणार..!!
🤞🏻🍁🔥
ढीगभर पैसा असला म्हणून कोणी रॉयल होत नाही, रॉयल होण्यासाठी माणूस हा रियल असावा लागतो.
🤞🏻🍁🔥
आम्ही तुमच्या पासून लांबच बर आहे कारण आज तुम्ही ज्याला शिव्या देताना उद्या त्याच्याच हातात हात घालून फिरता हे पण तितकेच खर आहे..!!
🤞🏻🍁🔥
अपमानाचे उत्तर एवढ्या शांततेत द्या की समोरच्याला आपली लाज वाटली पाहीजे…!
🤞🏻🍁🔥
आयुष्यात काही लोकांनी त्यांची आशी लायकी दाखवलीय की त्यांचं थोबाड बघायची ही इच्छा होत नाही…!!
🤞🏻🍁🔥
आपला फक्त स्वभाव भोळा आहे भाऊ डोक लय शातिर आहे आपल कोण आपला आहे आणि कोण आपलेपणा चा नावाखाली शाळा करतंय हे सगळ कळत आपल्याला..!
🤞🏻🍁🔥
हल्ली अहंकार इतका वाढलाय की इथ प्रतेक विटेला वाटत आहे की ही भिंत माझ्यामुळेच उभी आहे…!
🤞🏻🍁🔥
शांत राहून अपमान सहन करणारे अवेळी येऊन उध्दस्त करून जातात .!
🤞🏻🍁🔥
लोकांना जास्त हुशार करण्याच्या भानगडीत पडू नका कारण एक दिवस आपलंच ज्ञान वापरून आपल्याच विरोधात कटकारस्थान करायला लोक मागे पुढे बघत नाहीत….!!
🤞🏻🍁🔥
आमचा सोबत राहता म्हणून आम्ही तुम्हाला चांगलच समजलं होत पण आम्ही नसताना आमचा विरोधात असणाऱ्या लोकांन सोबत तुम्हाला बघितल तेव्हा कळल तुमचे दाखवायचे दात वेगळे आहेत आणि खायचे वेगळे…!
🤞🏻🍁🔥
स्वतः कमवलेल्या एक रुपयाचा पण स्वाभीमान असावा पण आयत्या भेटलेल्या लाखो रुपयांचा कधीच गर्व नसवा….!
🤞🏻🍁🔥
कधी पण आजमावून बघा आम्हाला आम्ही ते नाहीये जे वेळ आल्यावर मैदान सोडून पळून जाईन..
🤞🏻🍁🔥
बंद करा लोकाना आती महत्व देणं कारण आपण ज्यांना अती महत्व देतो तेच लोक काही काळ गेल्यानंतर आपल्याला किरकोळ समजू लागतात..!
🤞🏻🍁🔥
मी कदर फक्त त्यांचीच करतो ज्यांनी मला वाईट वेळेत जपलय आणि ज्यांनी वाईट वेळ बघून पळ काढलाय ना तसल्या चोंग्याना वाऱ्याला पण उभ नाय करत..!
🤞🏻🍁🔥
कसय ना भाऊ एकदा विश्वास तुटला ना तर बोलण होत राहील पण बोलण्यात पहिल्या सारखा गोडवा नसेल तेवढं मात्र लक्षात ठेव…!
🤞🏻🍁🔥
लोकांना टोमणे देणं टोचून बोलण आपल्याला जमत नाही आपण डाईरेक कोलून मोकळं होतो एकट राहू खुश राहू..!
🤞🏻🍁🔥
देवाचा पाया पडून फक्त चुका माफ होतील पण कर्माच काय ती तर इथच फेडायची आहेत त्यामुळं अताच सावध व्हा…!
🤞🏻🍁🔥
जिथं लोक आपल्याला बोलताना विचार करीत नाय ना तिथं आपण पण त्यांना त्यांची लायकी दाखवायला चुकायच नाही…!
🤞🏻🍁🔥
एकनिष्ठ फक्त त्यांचा सोबत जे कट्टर आहेत आमचा सोबत…
🤞🏻🍁🔥
आरे लोकांना काय सांगताना सांगताय स्वतःहुन बोलण बंद केलय अरे खर खर सांगा काम झाल्यावर तुम्हाला समोरचांनी हाकलून दिलय..!
🤞🏻🍁🔥
आम्ही नेहमी एकनिष्ठ व्यक्तीलाच किंमत देतो जो आमच्या सोबत बसतो तो इतर दुसर कोणाच्यात नसतो..!
🤞🏻🍁🔥
इतर काही सुंदर विचार…
समाप्ती.
अशा प्रकारे ह्या पोस्ट मध्ये आपण attitude status in marathi वर आधारीत खुप सारे उत्कृष्ट असे एटीट्यूड स्टेटस पाहिले.
तरी या attitude status मध्ये तुम्हाला कोणते स्टेटस आवडले आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा.
तसेच जर तुम्हाला काही सुविचार किंवा इतर काही लिहायचा छंद असेल किंवा तुमच्या कडे काही सुंदर विचार असतील तर तेही आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा.. आम्ही ते आमच्या लेख मध्ये Update करू..
धन्यवाद.. 🙏
आपल्याला हे स्टेटस आवडले असल्यास.. आपल्या मित्र परिवाराला ही शेअर करा..👇👇👇