100+ शुभ सकाळ मराठी संदेश | Good Morning Quotes in Marathi

good morning quotes in marathi

Download Image

Good Morning Quotes in Marathi : रोज सकाळी जेव्हा आपण उठतो तेव्हा ती आपल्यासाठी एक नवीन सुरुवात व नवीन उर्जा निर्माण करणारी वेळ असते. अशा वेळी आपण आपल्या प्रियजनांना व मित्रमंडळींना या सुंदर वेळेचं शुभेच्छा सुंदर विचार, सुविचार यांच्या माध्यमातून आठवण काढत असतो…

असेच खुप सारे शुभ सकाळ, Good Morning शुभेच्छा संदेश तुम्हाला इथे पहायला मिळतील…

Good Morning Quotes in Marathi | शुभ सकाळ मराठी संदेश

तुमच्या आयुष्यातील प्रत्येक सकाळ या फुलांसारखी बहरलेली असो…
शुभ सकाळ

आयुष्य सरळ आणि साधं आहे ओझं आहे ते फक्त गरजांचं
शुभ सकाळ

उगवलेला हा दिवस आपल्याला आनंदात्मक उत्साह वर्धक आणि उत्तम आरोग्यदायक लाभो.
शुभ प्रभात 🌤️

कोणताही निर्णय घेताना, किंवा आयुष्याच्या वाटेवर कधीही काहीही संकट आलं, तर नेहमी मनाला विचारा, कारण आपलं मन आपल्या बरोबर कधीच खोटं बोलत नाही, ते नेहमीच आपल्या सोबत असतं …
तुमचा दिवस शुभ जावो ‘

वेळ चांगली असो किंवा वाईट… शब्दाला जागण आणि शेवट पर्यंत साथ देणं हीच आपली ओळख आहे..
शुभ सकाळ…

पाऊस खिडका वाफाळलेला चहा आठवणीचं वावर सगळं काही बधीर अगदी पेनकिलर दिल्यासारखं…..! चहा

Good morning

सोन्याचा साठा करून मिळवलेल्या श्रीमंतीपेक्षा तुमच्या सारख्या सोन्याहून मूल्यवान माणसांचा साठा ज्यांच्याकडे आहे तो खरा श्रीमंत…!!
⭐गुड मॉर्निंग⭐

आयुष्यात कोणतीच गोष्ट अवघड नसते, फक्त विचार Positive पाहिजेत.
Good Morning 🌞

आनंद हे जगातील सर्वोत्तम औषध आहे, त्यामुळे स्वतः आनंदी राहा, आणि इतरांना आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करा…

🍁 शुभ सकाळ 🌤️

जीवन जगताना संगत खूप महत्वाची असते…
शुभ सकाळ…

आयुष्य कठीण आहे पण तक्रारी करून ते सोपेहि होणार नाही म्हणून प्रयत्न करत राहा.
Good Morning 🌄

चांगल्या लोकांच्या संगतीत रहा
कारण सोनारांचा कचरा सुद्धा वाण्याकडल्या बदामापेक्षा महाग असतो.
Good Morning 🌄

आज उद्या करता करता आयुष्य संपूण जातं…. मनासारख जगायचं मात्र राहूनच जातं..
🌤️ शुभ सकाळ 🙏

जर आपण सतत फळाची आशा बाळगली, तर आपले काम यशस्वी होणार नाही तसेच ध्येयही साध्य करता येणार नाही…
शुभ सकाळ …

चाफ्याच्या सुगंधाने धुंद होणारा माणूस मोगऱ्याच्या वासाला विसरतो असं थोडेच आहे…
Good Morning

प्रयत्न आणि सातत्य या दोन गोष्टी जवळ असल्या तर आयुष्यात अशक्य असं काहीच नाही.
🌤️ Good Morning 🌄

सुख माणसाच्या अहंकाराची परीक्षा घेते तर दुःख माणसाच्या धैर्याची दोन्ही परीक्षा मध्ये जो उत्तीर्ण होतो तोच माणूस जीवनात यशस्वी होतो…

🍁 Good Morning 🌄

असलेल्या गोष्टींमध्ये रमता आलं की…… नसलेल्या गोष्टीची हुरहुर लागत नाही…..!
शुभ सकाळ…

शब्दांमुळे अक्षरांना अर्थ मिळतो आणि आपल्या माणसांमुळे आयुष्याला अर्थ मिळतो…!
शुभ प्रभात…

माणसाला संपत्तीने फक्त सुविधा मिळतात पण समाधान व सुख नाही सुख आणि स्वास्थ्य मिळविण्यासाठी आपसातील प्रेम आणि आपल्यांची साथ असणे अत्यंत गरजेचे असते..
शुभ सकाळ…

जो तुमच्या आनंदासाठी हार मानतो त्याच्याशी तुम्ही कधीही जिंकू शकत नाही…
शुभ सकाळ…

पहाटे प्राजक्ता सारखे उमलून, निशिगंधा सारखे सुगंधित होत जावे.! सुगंधित आनंदाच्या लाटांवर आयुष्य झुलत जावे.! अश्रू असोत कुणाचेही आपणच विरघळून जावे.! नसोत कुणीही आपले, आपण मात्र सर्वांचे व्हावे…!!!
शुभ सकाळ…

नको त्या ठिकाणी मनमानी केली कि, हव्या त्या ठिकाणी तडजोड करावी लागते…

Good Morning…

जीवनाच्या वाटेवर अडचणी या गतिरोधकाचं काम, करतात त्यावेळी आपली गती कमी करणं ठीक आहे परंतु त्यांना भिऊन वाटेत थांबणं चुकीच आहे मार्ग काढत पुढे जाणे म्हणजेच आयुष्य आहे….

शुभ सकाळ

प्रेमळ व्यक्तींना.. प्रेमळ सकाळ च्या. गोड गोड शुभेच्छा..

समाधानी राहणं हेच जगातलं सगळ्यात मोठं सुख आहे…

Good Morning…

मन, अंगण आणि हिशेब नेहमी स्वच्छ हवा…
Good Morning…

आयुष्यामधील संघर्ष आणि तरीही चेहऱ्यावर हास्य हाच जीवनाचा सर्वश्रेष्ठ अभिनय आहे…
🍁 शुभ प्रभात 🍁

🌸 शुभ प्रभात 🌸

खोटी शपथ घेऊन माणूस मरत नाही, पण मरतो तो विश्वास..!

नेहमी विनम्र रहा, कारण फूल कितीही उंच फांदीवर असलं तरी वृक्ष मातीशी जोडून रहातो…
शुभ सकाळ…

जगणं ठाऊक असणाऱ्यांना, वागणं कसं असावं हा प्रश्न कधीच पडत नाही.
॥ शुभ सकाळ ॥

चित्र हे हाताची कृती आहे. पण चरित्र ही मनाची आकृती आहे.
शुभ सकाळ…

शंकेला ईलाज नाही …. स्वभावाला औषध नाही.. चारित्र्याला प्रमाणपत्र नाही… शब्दांपेक्षा काही तिखट नाही.. आणि मौनासारखं उत्तम साधन नाही.
शुभ सकाळ…

प्रत्येकाचा स्वभाव वेगळा असतो, म्हणून काही माणसे क्षणभर तर काही आयुष्यभर लक्षात राहतात.

🍁 Good Morning 🍁

Good Morning Message in Marathi

दिवसभराच्या कष्टाने माणूस एवढा नाही थकत जेवढा राग आणि चिंतेने थकतो..
।।शुभ सकाळ।।

वाईट वेळेत साथ सोडलेल्या लोकांकडे लक्ष देऊ नका.
पण ज्यांनी वाईट वेळेत साथ देऊन चांगली वेळ आणून दिली, त्यांचे मोल कधी विसरू नका.
🌸 शुभ सकाळ 🌸

आयुष्यात खुप सारे जण येतात जातात.. प्रत्येकालाच लक्षात ठेवायचं नसतं.. पण जे आपल्या सुख दुःखात सामील होतात.. त्यांना मात्र शेवटच्या श्वासापर्यंत विसरायचं नसतं..

🌸 शुभ सकाळ 🌸

प्रामाणिक नाती पाण्यासारखी असतात. रंग नाही, आकार नाही, ठिकाण नाही तरी सुद्धा जीवनासाठी महत्वाची असतात..
।।शुभ सकाळ।।

चांगल्या वेळेपेक्षा चांगली माणसं महत्वाची असतात.. कारण चांगल्या माणसांमुळे चांगली वेळ येऊ शकते..!!
चांगल्या वेळेमुळे चांगली माणसं भेटतीलच असे नाहीं..

Good Morning

माणसाने स्वतःला कितीही मोठं समजावं…पण समोरच्याला कधीही कमी समजू नये…

🙏शुभ सकाळ🙏

सुख आणि दुःख आपल्या मनात लावलेली दोन झाडे आहेत,,, आपण ज्याला जास्त खतपाणी घालू तेच जोरात वाढणार..
🍁 शुभ सकाळ 🍁

सकाळी सकाळी त्यांचीच आठवण येते.. जी माणसं आपल्यापासून दूर असुन सुद्धा आपल्या हृदयाच्या खूप जवळ असतात..
🍁 शुभ सकाळ 🤓

जेंव्हा अहंकाराचा गृहप्रवेश होतो तेंव्हा चांगुलपणा मागच्या दरवाज्याने निघुन जातो…
🙏 शुभ प्रभात 🙏

माणसाने नेहमी वेळेसोबत चालावे काळानुसार बदलावे परंतु आपल्या संस्कारांना शेवटपर्यंत आपल्य सोबत ठेवावे…

Good Morning

मन प्रसन्न असो वा नसो पण चेहरा नेहमीच हसरा असावा कारण… दुनिया चेहरा पहाते मन नाही…

Good Morning

माणूस मनापर्यंत पोचला….. तरच नातं निर्माण होतं नाहीतर ती फक्त ओळखच ठरते…
🌸 शुभ सकाळ 🌸

आतपर्यंत आयुष्यात सगळ्यांच्या आवडीनिवडी जपताना वय मात्र निघून गेलं, स्वत:साठी जगायचं मात्र बरचसं राहून गेलं.. आता कोण काय म्हणेल या पेक्षा आता मला काय हवं महत्त्वाचं…!

शुभ सकाळ

या धावत्या जगात तीन गोष्टी कधीही बदलू नका. चांगले विचार, उत्तम ध्येय आणि जीव लावणारी माणसं.
🍁 शुभ सकाळ 🍁

अपना वो होता है जिसके साथ बातें खुल कर की जा सकें, ना कि संभलकर..!
सुप्रभात

वाईट बातमीला पंख असतात तर, शुभ बातमीला पायच नसतात. आयुष्यात जिथे पर्याय म्हणुन कुणी नसतं तिथे उत्तर म्हणुन स्वतःच उभं रहायच असतं…!!
🍁 शुभ सकाळ 🍁

मन ओळखणाऱ्यांपेक्षा मन जपणारी माणस हवीत कारण, ओळख ही क्षणभरासाठी असते तर जपवणूक आयुष्यभरासाठी.

🍁 शुभ सकाळ 🍁

शुभ सकाळ
माणसाने श्रीमंतीचं कौतुक जरूर करावं पण साधेपणाला दारिद्र्य कधीच समजू नये…

जीवनात चांगला माणूस होण्यासाठी एवढंच करा, चुकाल तेव्हा माफी मागा, अन् कुणी चुकलं तर माफ करा.

Good Morning

एखाद्याने आपल्याला वाईट म्हटलं तर फारसं मनावर घेऊ नये. कारण या जगात असा कोणीही नाही ज्याला सगळे लोक चांगल बोलतात.

🍁 Good Morning 🍁


suprabhat nature good morning marathi

देणारा हा कायम सर्वश्रेष्ठ च असतो.. मग तो आधाराचा शब्द असो वा अडचणीच्या वेळी दिलेला मदतीचा हात…

Good Morning

दुसऱ्याची विचारपूस करणे ही भावना जरी छोटी वाटत असेल तरी, तिच्यात माणुसकीची भली मोठी ताकद लपलेली असते.
🙏 शुभ सकाळ 🙏

अभावाची जागा तुम्ही ज्या भावाने भरता त्यावरून ठरतो तो तुमचा स्वभाव…

🌸 Good Morning 🌸

nature good morning marathi

कायम टिकणारी गोष्ट एकच ती म्हणजे स्वभाव आणि माणुसकी..

🍁 शुभ सकाळ 🍁

जगण्याचा आनंद हा आपल्या अवती भवतीच असतो, फक्त त्याला शोधता आलं पाहिजे…!!

🌸 शुभ सकाळ 🌸

नकारात्मकतेला जितके दुर्लक्ष कराल तितके तुमचे जीवन अधिक शांत होईल..
🙏 शुभ सकाळ 🙏

जेव्हा तुम्ही स्वतःवर अवलंबून राहायला शिकाल, तेव्हा तुम्ही आयुष्यात अधिक आनंदी व्हाल…
🌸शुभ सकाळ 🌸

तुमचा वेळ खूप मर्यादित आहे. दुसऱ्याच्या इच्छेचे आयुष्य जगून तुमचा वेळ वाया घालवू नका..
🍁 शुभ सकाळ 🍁

आयुष्य अवघड आहे पण अशक्य कधीच नाही
🍁 शुभ सकाळ 🍁

प्रारंभ करण्यासाठी.. इच्छा हवी असते मुहूर्त नाही..
⭐ Good Morning ⭐

माणुसकीच्या नात्यानं जर आपण जवळच्या लोकांना मदत केली तर लोक विसरतात आणि नाही केली तर नक्कीच लक्षात ठेवतात.
🙏 Good Morning 🙏

खरं बोलून मन दुखावल तरी चालेल. पण खोट बोलून आनंद देण्याचा प्रयत्न करूनका…

Good morning

जेव्हा सगळंच संपून गेलंय असं आपल्याला वाटतं तीच खरी वेळ असते नवीन काहीतरी सुरू होण्याची.

Good morning

वय वाढल्याने हसण थांबत नाही.. पण हसन थांबल्याने वय मात्र लवकर वाढतं..!!
Good morning

good morning images in marathi

जेव्हा सारं जग म्हणत असतं पराभव मान्य कर तेव्हा आशेची झुळुक अलगद कानात सांगते पुन्हा एकदा प्रयत्न कर..
शुभ सकाळ

साधेपणा हे सगळ्यापेक्षा चांगले सौदर्य आहे, क्षमा ही चांगली शक्ती आहे, विनम्रता हा सगळ्यात चांगला स्वभाव आहे आणि आपलेपणा हे सर्वात श्रेष्ठ नातं आहे.
शुभ सकाळ

दगडासारख्या कठीण परिस्थितीवर घाव घालण्याची जिद्द असली की मूर्तीसारखी सुंदरता आयुष्याला लाभते..
Good Morning

आयुष्यात शांत राहण्याचा एकमेव मार्ग म्हणजे ज्या गोष्टी आपण बदलू शकत नाही त्याबद्दल विचार करणे सोडून देणे…!!
Good Morning

उगवत्या सुर्याचे किंवा पळणाऱ्या
घोड्याचे चित्र भिंतीवर लावून
प्रगती नाही होत, सुर्योदयाच्या
आधी उठून घोड्याच्या वेगाने
कामं करावी लागतात.
Good Morning

चुकीच्या लोकांच्या नात्यात अडकून उदास राहण्यापेक्षा, अनोळखी लोकात राहून आनंदी राहिलेलं कधीही चांगलं.
शुभ प्रभात

चांगली भूमिका, चांगली ध्येय आणि चांगले विचार नेहमी आठवणीत राहतात.. मनातही, शब्दातही आणि आयुष्यातही…
🌸 शुभ प्रभात 🌸

थोडक्यात पण मनापासून.. शुभ सकाळ

नाती तयार होतात हेच खूप आहे, सर्व आनंदी आहेत हेच खूप आहे, दर वेळी प्रत्येकाची सोबत होईल असं नाही, एकमेकांची आठवण काढत आहोत हेच खूप आहे..
🌸 शुभ सकाळ 🌸

प्रत्येक गोष्ट मनासारखी होत नसते.. म्हणून सुखापेक्षा समाधान शोधा, आयुष्य खूप आनंदात जाईल…!!!
शुभ सकाळ

वेळ, विश्वास आणि आदर है असे पक्षी आहेत जे एकदा उडून गेले की परत येत नाहीत..

⭐ शुभ प्रभात ⭐

छोट्या छोट्या गोष्टींतही भरपूर आनंद घेता येतो, फक्त मन समाधानी असलं पाहिजे !

⭐ शुभ सकाळ ⭐

कधी कधी वाटत कि, आपण उगाचच मोठे झालो कारण तुटलेली मनं आणि अपुरी स्वप्नं यापेक्षा तुटलेली खेळणी आणि अपुरा गृहपाठ खरच खुप चांगला होता.

🙏 शुभ सकाळ 🙏

आयुष्य तर आपण जगतोच पण आयुष्य जगण्याची खरी मजा तर.. आपल्या आवडत्या व्यक्ती सोबत जगण्यात असते…
⭐ शुभ सकाळ ⭐

आर्थिक त्रास असतानाही प्रामाणिक राहणे, गडगंज श्रीमंत असूनही साधेपणा जपणे, अधिकार असूनही नम्र असणे, राग आला असला तरी शांत राहणे यालाच आयुष्याचं व्यवस्थापन म्हणतात..!

🙏 शुभ सकाळ 🙏

स्वतःसाठी सुंदर घर करण्याचं स्वप्न तर सगळेच पाहतात. परंतु एखाद्याच्या मनात घर करणं यासारखी दुसरी सुंदर गोष्ट नाही…
Good Morning

जगातील सहा चांगले डॉक्टर

सुर्यप्रकाश.
पुरेसा आराम.
योग्य आहार.
नियमित व्यायाम.
स्वतःवर विश्वास.
चांगले मित्र.

ह्यांना नेहमी आपल्याबरोबर ठेवा… बघा आयुष्य किती सुंदर होते ते.

Good Morning

माणसाची नीती चांगली असेल तर मनात भीती उरत नाही…
।।शुभ प्रभात।।

जीवनाच्या बँकेत पुण्याईचा बॅलेन्स..! पुरेसा असेल तर.. सुखाचा चेक कधीच बाउंन्स होणार नाही..!!
।।शुभ प्रभात।।

जीवनात काही पराभव हे विजयाहून अधिक श्रेष्ठ असतात.
Good Morning

सुंदर सकाळच्या सुंदर शुभेच्छा.

जर उद्देश बरोबर असेल तर परमेश्वर भरभरून देतो.
।।शुभ प्रभात।।

आनंद वाटणाऱ्या ओंजळी कधीच रिकामी राहत नाहीत कारण त्यांना पुन्हा भरण्याचे वरदान हे परमेश्वरांकडुन लाभलेलं असतं…

Good Morning

धुक्याची वाट जशी जादुई पहाट अलगद एक एक करून नजरेस पडतील स्वप्न येतील भरास अस्पष्ट नजराण्यांना नको जाऊस बुजून दडली त्यात किमया मोहक बघ जरा एक पाऊल पुढे टाकून..

।।शुभ प्रभात।।

प्रत्येक दिवस हा नवीन अनुभव देणारा आहे, आणि खूप काही शिकवणारा सुद्धा.

🙏 शुभ सकाळ 🙏

रोज सकाळी उठल्यावर, त्या व्यक्तीचे आभार माना जी व्यक्ती सुख – दुःखात नेहमी तुमची साथ देते.
🙏 शुभ सकाळ 🙏

स्वार्थीसाठी व कामापुरती जवळ आलेली माणसे… काही क्षणात तुटतात पण विचारांनी व प्रेमानी जुळलेली माणसे.. आयुष्यभर सोबत राहतात…

शुभ प्रभात

चांगले विचार असणारी माणसं नेहमी आठवणीत, मनात, शब्दांत आणि आयुष्यात राहतात.
🙏 Good Morning 🙏

हे जीवन, हे आयुष्य आपल्याला एकदाच मिळते. त्यामुळे ते असे जगा की, तुमच्यासोबत असणारा प्रत्येक व्यक्ती सुद्धा आनंदी राहिला पाहिजे…

Good Morning

कधी काही संपत नाही, कारण प्रत्येक शेवट म्हणजे, एक नवी सुरुवात असते.
Good Morning

रोज नवी सकाळ नवी उमेद जगण्याचा आलेख उंचावते कालपेक्षा आज मला थोडं आणखीन अनुभवायचंय काल पेक्षा आज मला थोडं आणखीन हसायचंय…

⭐ शुभ सकाळ ✨

देव आपल्याला सर्वप्रकारे मदत करण्यासाठी येतो, त्याला शोधू नका, फक्त त्याला ओळखा.
Good Morning

।।शुभ सकाळ।।
चांगली भूमिका, चांगली ध्येय आणि चांगले विचार असणारे लोक नेहमी आठवणीत राहतात.. मनातही, शब्दातही आणि आयुष्यातही..

शुभ सकाळ स्टेटस | Good Morning Status In Marathi

|| शुभ सकाळ ||
ध्येयासाठी आतोनात प्रयत्न करा, जगाने तुम्हाला वेडे म्हटले तरी चालेल, कारण वेडेच लोकं इतिहास घडवतात, आणि शिकलेली लोकं तो इतिहास वाचतात.

|| शुभ सकाळ ||

जगा इतकं कि आयुष्य कमी पडेल, हसा इतके कि आनंद कमी पडेल, काही मिळाले तर नशिबाचा खेळ आहे, पण प्रयत्न इतके करा कि, परमेश्वराला देणे भागच पडेल.

धनवान होण्यासाठी एक एक कणाचा संग्रह करावा लागतो, गुणवान होण्यासाठी एक एक क्षणाचा सदुपयोग करावा लागतो!

।।सुप्रभात।।

|| शुभ सकाळ ||

कठीण काळात सतत स्वतःला सांगा, शर्यत अजून संपलेली नाही, कारण मी अजून जिंकलेलो नाही.

ज्या दिवशी तुम्ही तुमच आयुष्य मनमोकळे पणाने जगलात तोच दिवस तुमचा आहे बाकी सर्व तर कॅलेंडरच्या तारखा आहेत.

।।शुभ सकाळ।।

जर तुम्हाला आनंदी जीवन जगायचे असेल तर स्वतः ला एखाद्या ध्येयाशी बांधा, लोकांशी किंवा गोष्टींशी नाही.
।।शुभ सकाळ।।

इतरांशी प्रामाणिक राहण कधीही चांगलं पण स्वतःशी प्रामाणिक राहिलात तर जास्त सुखी आणि समाधानी होवू शकता.
☀️ शुभ सकाळ ☀️

आयुष्य ना भूतकाळात आहे ना भविष्यात आहे आयुष्य आहे ते फक्त आताच्या क्षणातच.
🌤️ शुभ सकाळ ☀️

कोणी कोणाला काही द्यावे ही, अपेक्षा नसते. दोन शब्द गोड बोलावे, हेच लाख मोलाचे असते.

🙏 शुभ सकाळ 🙏

जी माणसं दुसऱ्याच्या चेहऱ्यावर आनंद निर्माण करण्याची क्षमता ठेवतात, ईश्वर त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद कधीच कमी होऊ देत नाही…
✨ शुभ प्रभात ✨

माणूस जेवढा आजाराने थकत नाही. त्यापेक्षा जास्त विचाराने थकतो. म्हणून हसत राहा. विचार सोडा. आपण आहात तर जीवन आहे. हीच संकल्पना मनी बाळगा.
🙏 शुभ प्रभात 🙏

आपुलकी असेल, तर जिवन सुंदर.. फुले असतील, तर बाग सुंदर. गालातल्या गालात एक छोटस हसु असेल, तर चेहरा सुंदर… आणि…. नाती मनापासून जपली, तरच आठवनी सुंदर.

।।शुभ सकाळ।।

जेवढी मोठी स्वप्न असतात, तेवढ्याच मोठ्या अडचणी पण येतात, आणि जेवढ्या मोठ्या अडचणी येतात.. यश सुद्धा तेवढच मोठं मिळतं.

।।शुभ प्रभात।।

जशी दृष्टी तशी सृष्टी.

☀️ Good Morning ☀️

तुम्ही ज्याची इच्छा ठेवता ते तुम्हाला मिळत नाही, तुम्हाला तेच मिळते ज्याच्यासाठी तुम्ही प्रयत्न करता…
⭐ शुभ प्रभात ⭐

ओंजळीत मावेल एवढचं भरावं, आणि सांडण्या अगोदर वाटायला शिकावं.
⭐ शुभ सकाळ ⭐

माणसाचा जन्म जरी एकदा होत असला तरी सूर्याचं उगवण त्याला रोज नवीन जन्म देत असतं…!

☀️ Good Morning ☀️

आयुष्य साधं आणि सरळ आहे. ओझं आहे ते, अपेक्षा आणि गरजांचं…
✨ शुभ सकाळ ✨

प्रत्येकाला आनंदी ठेवणे आपल्या हातात नाही, पण प्रत्येक परिस्थितीत प्रत्येकासोबत आनंदी राहणे आपल्या हातात आहे.
⭐ शुभ सकाळ ⭐

जीवनाचे नंदनवन करण्याचा एकच मार्ग आहे, तो म्हणजे.. परिश्रम

।।शुभ प्रभात।।

उगवता सूर्य..म्हणजे सकारात्मकता, उगवता सूर्य म्हणजे अपेक्षा, उगवता सूर्य म्हणजे वंदन, उगवता सूर्य म्हणजे देखावा, उगवता सूर्य म्हणजे फक्त एक पैलू

।। शुभ सकाळ ।।

शुभ सकाळ सुविचार

प्रगती करायची असेल तर, जुने वाद सोडून देत चला.. जुन्या विषयांचे ओझं डोक्यात ठेवलं तर प्रगतीचा वेग मंदावतो..

।।शुभ प्रभात।।

सकाळी सकाळी
मोबाईल हातात घेतल्यावर ज्यांचा विचार मनात येऊन गालावर छोटसं हसु येतं अशा प्रेमळ माणसांना

” शुभ सकाळ “

आयुष्य पूर्ण शून्य झालं तरीही हार मानू नका, कारण त्या शून्यासमोर किती आकडे लिहायचे ती ताकद तुमच्या हातात आहे!

।।शुभ प्रभात।।

।।सुप्रभात।।

ज्यांना स्वप्न पाहायची असतात त्यांना रात्र मोठी हवी असते, ज्यांना स्वप्न पूर्ण करायची असतात, त्यांना दिवस मोठा हवा असतो!

तुम्ही जसा विचार करता तशा भावना निर्माण होतात, जशा भावना असतात तशी तुम्ही कृती करता, आणि तुमच्या आजच्या कृतीवर तुमचं भविष्य निर्धारित असतं!

✨ शुभ सकाळ ✨

‘खेळ’ असो वा ‘आयुष्य’ आपलं सामर्थ्य तेव्हाच दाखवा, जेव्हा समोरचा आपल्याला ‘कमजोर’ समजत असेल!

।।शुभ सकाळ।।

सर्वात मोठे यश हे सर्वात मोठ्या निराशेनंतरच मिळते.

।।शुभ प्रभात।।

।।शुभ सकाळ।।

टीका करणाऱ्या शत्रूपेक्षा दिखाऊ स्तुती करणाऱ्या मित्रांपासून सावध रहा!

नाही जमणार असा विचार करत बसण्यापेक्षा, ‘करून बघू’ म्हणत केलेली ‘सुरुवात’ म्हणजेच यशस्वी होण्याचं पहिलं पाऊल..!

Good Morning

सुखाची व्याख्या प्रत्येकाची निरनिराळी असेल मात्र प्रत्येक क्षणी समाधानी राहतो तोच खरा सुखी…!!

Good Morning

आज सकाळी धुक्याने एक छान गोष्ट शिकवली की; ” जीवनात रस्ता दिसत नसेल तर दूरचं पाहण्याचा प्रयत्न करणं व्यर्थ असतं, एक एक पाऊल टाकत चला, रस्ता आपोआप मोकळा होत जाईल..!”

।।शुभ प्रभात।।

ज्ञानाने, मानाने आणि मनाने इतके मोठे व्हा की, भाग्यवान या शब्दाचा अर्थ तुमच्याकडे पाहून समजला पाहिजे!

💫 शुभ सकाळ ✨

धनवान होण्यासाठी एक एक कणाचा संग्रह करावा लागतो, गुणवान होण्यासाठी एक एक क्षणाचा सदुपयोग करावा लागतो!

☀️ शुभ सकाळ ☀️

काही माणसे श्रीमंतीला सलाम करतात, काही माणसे गरिबीला गुलाम करतात, मात्र, जी माणसं माणुसकीला प्रणाम करतात तीच माणसं खऱ्या जीवनाचा सन्मान करतात!

✨ शुभ सकाळ ✨

वरील “good morning quotes in marathi” म्हणजेच शुभ सकाळ मराठी संदेशां पैकी तुम्हाला कोणते शुभेच्छा संदेश आवडले आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा..”

आणि हो तुमच्याकडे ही काही सुंदर व चांगले विचार संदेश असल्यास तेही कमेंट मध्ये जरूर सांगा.. आम्ही ते आमच्या लेख मध्ये update करू…

धन्यवाद… 🙏

आपल्याला हे शुभेच्छा संदेश आवडले असल्यास.. आपल्या मित्र परिवाराला ही शेअर करा 👇👇

Leave a comment